Dairy Business : दूध लुटारूंवर बसणार चाप; शासनाच्या ‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) | भ्रष्टाचार (Corruption) हा फक्त शासकीय कर्मचारी आणि राजकारणी करतात असे बऱ्याचदा म्हटले जाते. परंतु भ्रष्टाचार हा कोणत्याही क्षेत्रात आपापल्या पातळीवर होत असतो. बऱ्याचदा दुधात पाणी मिसळून दुधाचे उत्पादन वाढवले जाते. अशाचप्रकारे दूध संकलन केंद्रावर (Milk Collection) देखील दुधाची योग्य पद्धतीने मोजणी न करता शेतकऱ्यांची लूट होताना दिसते. आता अशा … Read more

Dairy Business : जनावरांच्या दुधात होणार वाढ; ‘या’ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) : अनेक शेतकरी शेतीला पूरक म्हणुन पशूपालन करुन दुग्धव्यवसाय (Dairy Business) करत आहेत. शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार सतत विविध योजना आखत असते. तसेच देशातील कृषी विद्यापिठे शेतकर्‍याचे प्रश्न सोडवण्याकरता विगवेगळ्या गोष्टींवर संशोधम करत असतात. जनावरांच्या अधिक सक्षम जाती निर्माण व्हाव्यात, त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेत वाढ व्हावी यासाठी राज्यात सरकारतर्फे कार्यक्रम … Read more

Business Idea : दुग्धव्यवसायात मोठ्या कमाईची संधी; कमी गुंतवणुक करून ‘असा’ कमावू शकता मोठा नफा

Business Idea

हॅलो कृषी ऑनलाईन (Business Idea) : दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. आपल्या देशात चाऱ्याची कमतरता नसल्याने अगदी पूर्वीपासून दुग्धव्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी गाई म्हशींचे संगोपन करून दुग्धव्यवसाय करतात. परंतु आता नवीन पिढीतील तरुण दुधापासून वेगवेगळे प्रक्रिया उद्योग उभारून नव्या व्यवसायाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आज … Read more

‘ही’ म्हैस आहे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लॉटरी, 1055 लिटर पर्यंत दूध देते

Nagpuri Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन हा देशातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत बनत आहे. दुग्ध व्यवसायात सहभागी होऊन शेतकरी भरघोस नफा कमावत आहेत. देशात अशा अनेक म्हशींच्या जाती आहेत, ज्यांचे पालन करून शेतकरी भरघोस कमाई करत आहेत. नागपुरी जातीच्या म्हशीलाही पशुपालकांची पसंती आहे. एका हंगामात 1000 लिटरहून अधिक दूध देण्याची या म्हशीची क्षमता आहे. नागपुरी म्हशीचा … Read more

‘या’ 12 भारतीय जातींच्या म्हशी देतात जास्त दूध; होते चांगली कमाई, जाणून घ्या

Types Of Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी शेतीनंतर पशुपालन हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. यापैकी मोठी लोकसंख्या म्हैस आणि गाई पालनाशी संबंधित आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त म्हशींची संख्या असलेला देश आहे. म्हशींच्या 26 जाती आहेत. यापैकी मुर्रा, जाफ्राबादी, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिल्का, कालाखंडी, मेहसाणा, सुरती, तोडा, इत्यादी… १) मुर्रा म्हैस : जास्तीत … Read more

‘हे’ गवत खाल्ल्याबरोबर गुरे अधिक दूध देऊ लागतील, नाव आणि त्यांची खासियत जाणून घ्या

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीसोबतच लोक पशुपालनही मोठ्या प्रमाणावर करतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकून लोक चांगला नफा कमावतात. मात्र, जनावरांमध्ये दूध वाढण्यासाठी त्यांना पोषक आणि संतुलित आहारही द्यावा लागतो, ज्यावर मोठा खर्च होतो. पण, प्राणीही हिरवे गवत मोठ्या आवडीने खातात. त्यामुळे त्यांची दुधाची क्षमताही वाढते. अशा परिस्थितीत, विशिष्ट … Read more

दुभत्या जनावरांना Oxytocin Injection दिल्यास जावे लागणार तुरुंगात; ‘या’ राज्याने उचलले मोठे पाऊल

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था शेतीनंतर पशुपालनावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही, तेही गुरे पाळून आपला उदरनिर्वाह करतात. म्हणजेच एका शब्दात ग्रामीण भारतातील करोडो लोकांची उपजीविका पशुधनावर अवलंबून आहे. त्याचबरोबर पशुपालनातून करोडोंची कमाई करणारे लाखो लोक आहेत. यासोबतच गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा व्यवसायही अनेकजण करत आहेत. यासाठी त्यांना अधिकाधिक दूध … Read more

कात्रज दूध संघ देणार फरकाची रक्कम; 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

katraj Dairy

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्हा दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ४६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. या वर्षी संघास दूधपुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दरफरकाची रक्कम देण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ६३ लाख रुपये लागतील, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली. पुणे जिल्हा दूध उत्पादक … Read more

दुधाच्या दरात वाढ ! दूध उत्पादकांना दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री

Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यासहीत जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असताना आता दुधाच्या किमतीत सुदधा ७ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दुधाची ही दरवाढ मुंबई मध्ये होणार आहे. त्यामुळे मुबईकरांना आता सुट्या दुधासाठी ७ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. ही दूध दरवाढ येत्या एक सप्टेंबर पासून लागू … Read more

केंद्राने दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावे, राजू शेट्टींची मंत्री बलियान यांच्याकडे मागणी

raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे दुधाला देखील हमीभाव मिळावा या मागणीकरिता अनेक शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र द्यपही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची दिल्ली येथे भेट घेतली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं … Read more

error: Content is protected !!