लिलावात कांद्याला अवघ्या 75 पैश्यांचा भाव, शेतकरी हतबल

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : अपार कष्ट केल्यानंतर कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला कमीत कमी भाव प्रति क्विंटल साठी १०० रुपये मिळत होता आता तो ७५ रुपयांवर घसरला. म्हणजेच कांद्याला प्रति किलो ७५ पैशांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हा दर औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत … Read more

कांद्याच्या लहरी दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; पहा आज किती मिळाला कांद्याला भाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठ दिवसांमधील कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर स्थिरावलेले होते. मात्र सध्याचे कांद्याचे दर पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे बाकी आहे. तर व्यापाऱ्यांचे अंदाजही चुकत आहेत. लासलगावात आठ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात तब्बल 764 रुपायांची घसरण झाली आहे तर उन्हाळ कांद्याच्या दरात 630 रुपयांची घसरण झाली … Read more

कांद्याचे भाव निराशाजनकच ; पहा आज किती मिळाला कांद्याला कमाल भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे कांदा बाजार भाव बघता शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. सध्या कांद्याला सर्वसाधारण भाव दोन हजाराच्या आतच मिळतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झालाय. नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात मात्र सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचं पाणी झाल्याचे दिसून येत आहे. तर सध्याच्या … Read more

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; दरात कमालीची घसरण ; पहा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन :आज कांद्याला सर्वाधिक भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 69 हजार 682 क्विंटल इतकी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव हा शंभर रुपये, कमाल भाव तीन हजार रुपये तर सर्वसाधारण भाव पंधराशे रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. एकूणच राज्यातील बाजार … Read more

सोलापुरात कांद्याला मिळाला कमाल 3900 रुपयांचा दर, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात. हल्लीचा विचार करता कांदा क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये अकरा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. यामधून 220 लाख टन उत्पादन अपेक्षित धरलं जात आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहेत. आज संध्याकाळी सहा … Read more

समाधानकारक…! कांद्याला कमाल 3600 रुपयांचा कमाल भाव ; पहा काय आहे तुमच्या बाजारातील स्थिती ?

हॅलो कृषी ऑनलाईन :मागील महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर हे निराशाजनक होते मात्र आता दरामध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 13,490 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला … Read more

कांद्याचे बाजारभाव पुन्हा तीन हजारांच्या टप्प्यात ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव बघता त्यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर हे तीन हजारांच्या आत गेले होते. मात्र आजचे बाजारभाव पाहता पुन्हा एकदा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल दर तीन हजार आणि त्याहून अधिक मिळाले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार जुन्नर … Read more

‘या’ बाजार समितीत कांद्याच्या दरात 500 रुपयांची घसरण ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे(3) कांदा बाजार भाव बघता कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात कांद्याचे दर हे जास्तीत जास्त तीन हजार ते 3500 रुपयांपर्यंत होते. मात्र आजचे दर बघता हे कमाल दर हे सर्व साधारणपणे 900 ते 2500 रुपयांपर्यंत आहेत. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार … Read more

कांद्याची आवक वाढली दर मात्र जैसे थे ; पहा आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजारभाव पाहता कमाल 3200 रुयांचा … Read more

आवक वाढली मात्र दाराची घसरगुंडी कायम ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजार भाव पाहता पंढरपूर कृषी … Read more

error: Content is protected !!