सोलापूर ठरतंय का कांद्याचं ‘नेक्स्ट हब’ …! काय आहे आजचा कांदा बाजारभाव ?

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची चांगली आवक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज लाल कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. खरेतर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजरपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील … Read more

कांद्याची आवक चांगली, दर मात्र रड्याच…! पहा आजचा कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी कांद्याचे उत्पादन नगदी पीक म्हणून घेतात. मात्र यंदाच्या वर्षी आस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्याचा कांदा बाजार पाहता कांद्याची चांगली आवक बाजार समित्यांमध्ये होताना दिसत आहे. पण दर मात्र शेतकऱ्यांना निराश करणारे आहेत. सध्याचे बाजारभाव पाहता कांदा दर सर्वसाधारण पणे १०००-३००० प्रति क्विंटल आहेत. कांद्याला सध्या कमीत … Read more

सोलापुरात कांद्याची चांगली आवक…! पहा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कांदा बाजार भाव बघता पुणे पिंपरी मार्केटमध्ये सर्वाधिक 3 हजार 200 प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे. आज पुणे पिंपरी मार्केट मध्ये एकूण पाच क्विंटल कांद्याची केवळ आवक झाली आहे. याकरिता कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर 3200 रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार इतके राहिले. आवकेच्या बाबतीत बोलायचं … Read more

या बाजारसमितीत मिळला कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही.मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता केवळ बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यात कांदयाला ३ हजारांचा भाव मिळतो आहे. नाहीतर १०० – २४०० रुपये सर्वसाधारण भाव कांद्याला मिळतो आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. … Read more

कांद्याने केलाय वांदा…! पहा राज्यातील आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. खरे तर नगदी पीक म्हणून कांद्याकडे पहिले जाते मात्र कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरश: डोळयात पाणी येणे बाकी आहे. यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे इतर पिकांप्रमाणे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. कांद्याचा दर्जा खालावलेला दिसतो … Read more

आवक वाढली आणि कांद्याची लाली उतरली; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : अवाक वाढली की दरात घसरण होते हे बाजारातील सूत्र आहे. सध्याच्या बाजारातील चित्र बघता हेच वाक्य चपखल सध्याच्या कांदा बाजारभावाला लागू होत आहे. मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यतील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक होत आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण होत आहे. आजचे कांदा बाजारभाव पाहता आज सर्वाधिक 3600 इतका बाजारभाव … Read more

कांद्याच्या आवकेत वाढ ; दरावर होतोय का परिणाम ? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यात खरिपातल्या कांद्याची तोडणी जोमात सुरु आहे. त्यामुळे राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होताना दिसते आहे. सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी एक लाखांहून अधिक कांद्याची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहता आजही राज्यात प्रामुख्याने लाल कांद्याची चांगली आवक होताना दिसते आहे. खरतर आवक वाढली की त्याचा दरावर परिणाम … Read more

कांद्याच्या भावात 200 रुपयांची घट ; झटपट पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील आजचे कांदा बाजार भाव पाहता गुरुवार पेक्षा आजच्या बाजार भावा मध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजार भाव पाहता आज सर्वाधिक 3500 बाजार भाव मिळाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मुंबई कांदा बटाटा मार्केट, पारनेर, सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे कमाल 3500 इतका … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी किती मिळाला कांद्याला बाजारभाव …? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्या सोबतच उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहतो. आज २७-१२-२१ रोजी राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक कमाल भाव हा ३८०० इतका मिळालेला दिसतो आहे.मध्यंतरी कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी कांद्याची आयात करण्यात आली. तेव्हापासून कांद्याच्या दरात घसरण तसेच चढ -उतार पाहायला … Read more

error: Content is protected !!