कांदा बाजारभाव अचानक कसे काय वाढले? जाणून घ्या महत्वाचं कारण

कांदा बाजारभाव

कांदा बाजारभाव : गेल्या काही महिन्यापासून कांदा पिकाला चांगला दर मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र सध्या कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. राज्यात ज्या भागांमध्ये कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्या भागात पावसाने ओढ दिल्यामुळे कांदा लागवडी उशिरा होण्याची शक्यता आहे. राज्यात उशिरा झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने कांदा बाजारभावात … Read more

साताऱ्यात कांद्याला मिळाला कमाल 3500 रुपयांचा भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा बाजरभावात चढ -उतार सुरूच आहे. राज्यातल्या काही बाजरसमित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर १६०० ते २००० प्रति क्विंटल पर्यंत उतरले आहेत. आज सायंकाळी ४: ५७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ३५०० चा भाव मिळाला आहे . आज प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केट येथे 337 क्विंटल कांद्याची आवक … Read more

कांद्याच्या आवकेत वाढ ; दरावर होतोय का परिणाम ? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यात खरिपातल्या कांद्याची तोडणी जोमात सुरु आहे. त्यामुळे राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होताना दिसते आहे. सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी एक लाखांहून अधिक कांद्याची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहता आजही राज्यात प्रामुख्याने लाल कांद्याची चांगली आवक होताना दिसते आहे. खरतर आवक वाढली की त्याचा दरावर परिणाम … Read more

कांद्याच्या दरात सुधारणा…! केवळ एका क्लिकवर पहा काय आहे आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याचा दर्जावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशा कांद्याला दरही कमी मिळत होता. आता मात्र नव्या वर्षात कांद्याच्या भावात थोडीफार का होईना सुधारणा होताना दिसत आहे. कांद्याने प्रति क्विंटल तीन हजारांचा टप्पा गाठायला सुरवात केली आहे. काही बाजारसमितीमध्ये जास्तीत … Read more

error: Content is protected !!