Sugar Production : ऊस गाळप विनापरवाना उल्लंघना प्रकरणी साखर आयुक्तांचा ‘या’ कारखान्यांना दणका! पहा संपूर्ण यादी

Sugar Production Shekhar Gaikwad

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugar Production) : कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे त्या व्यवसायाचा परवाना असणे गरजेचे असते. जर तो परवाना आपल्याकडे असेल तर त्याचा फायदा आपल्याला होतो. मात्र, परवाना नसेल तर आपल्याला व्यवसाय करणे अवघड होऊन बसते. दरम्यान, असाच एक प्रकार सोलापुरमध्ये ऊस गाळप परवाना उल्लंघना प्रकरणी झाला आहे. राज्यातील २२ साखर कारखान्यांना १७६.५४ … Read more

Sugar Production : इथेनॉलच्या उत्पादनात वाढ तर साखरेत घट, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती

Shekhar Gayakwad

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा म्हणजेच २०२२ – २३ या वर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम (Sugarcane Season) शेवटच्या टप्प्यात आला आहे. तर काही ठिकाणी या हंगामाचा शेवट झाला आहे. यावरून आता साखर, इथेनॉलचे एकूण उत्पादन किती झाले? त्याचप्रमाणे गळीत हंगामाची नेमकी काय वैशिष्टे आहेत? यावर आता राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद … Read more

अतिरिक्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार? साखर आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Shekhar Gayakwad

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उसाचा हंगाम चांगलाचाच लांबल्याने चित्र आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांचा ऊस हा गाळपाअभावी शेतातच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक आहे त्यांना गाळपाबाबत चिंता लागून राहिली आहे. मात्र जून महिना उजाडला तरी कारखाने चालूच राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना … Read more

साखर आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय ; आधी थकीत एफआरपीची रक्कम तरच गाळप सुरु , 43 कारखान्यांची धुराडी बंदच

हॅलो कृषी ऑनलाईन : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे साखर आयुक्तांनी या थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांना अद्यापही परवानगी ही दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील 43 साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही पेटलेली नाही. या कारखान्यांकडे कोट्यावधींची थकबाकी असल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. अद्यापही 300 … Read more

error: Content is protected !!