‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 7 हजारांचा भाव ; पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या मनातला भाव सोयाबीनला मिळत नाहीये. अद्यापही काही शेतकऱ्यांनी साठवणुकीतील सोयाबीन विक्रीस आणला नाही. मात्र आता शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे. सोयाबीनला राज्यात सर्वसाधारणपणे 5000-6200च्या दरम्यान भाव मिळतो आहे. काही दिवसात उन्हाळी सोयाबीनची आवक बाजार समित्यांमध्ये व्हायला सुरूवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी घेणे महत्वाचे ठरेल. … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता सोयाबीनचे राज्यातील बाजारसमित्यांमधील दर स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. सध्याच्या बाजारसमितीत सोयाबीनचे दर पाहता सरासरी ६००० रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा आहे. मात्र येणारी उन्हाळी सोयाबीनची आवक पाहता शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने बाजारात सोयाबीन विक्रिस आणणे … Read more

बाजारात सोयाबीनची आवक पुन्हा मंदावली , काय झाला दरावर परिणाम ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेत जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन बाजारात आणला नव्हता. जसजसा दर वाढला तशी आवकही वाढली. सध्याचे बाजारातले चित्र बघता शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीनची साठवणूक सुरु केली आहे. परिणामी सोयाबीनची बाजारातली आवक मंदावलेली दिसत आहे. यापूर्वी राज्यातील सर्वसाधारण दर हे 6500 वर स्थिर होते मात्र … Read more

शेतकऱ्यांनो आधी पहा कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती भाव ? मग घ्या निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. सध्या काही बाजार समितींमध्ये सोयाबीनला 6500 पेक्षा जास्त भाव मिळतो आहे. राज्यातील आजचे (13) soyabin बाजारभाव पाहता वाशीम, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव ७ हजार हुन अधिक मिळाला आहे. आज सोयाबीनला सर्वाधिक भाव हा वाशीम कृषी उत्पन्न बाजार … Read more

error: Content is protected !!