तुरीची आवक वाढली ; पहा राज्यातल्या विविध बाजारसमितीत किती मिळतो आहे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची बाजार समित्यांमध्ये चांगली आवक आता होताना दिसत आहे. हमीभाव केंद्रापेक्षा चांगला दर मिळत असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे आपली तूर विकणे पसंत केले आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार नागपूर येथील लाल तुरीला सर्वाधिक सहा हजार 588 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळाला आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल तुरीची 3871 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव 6000, जास्तीत जास्त भाव सहा हजार 588 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 426 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. राज्यातील एकूण बाजार भाव बघता तुरीची आवक वाढल्याचे दिसून येत आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9555 क्विंटल लाल तुरीची आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 4-2-22 तूर बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/02/2022
शहादाक्विंटल16500057015400
दोंडाईचाक्विंटल78500060005800
राहूरी -वांबोरीक्विंटल8550058015650
सिल्लोडक्विंटल8550060005800
उदगीरक्विंटल1350620065506375
भोकरक्विंटल167535061515750
कारंजाक्विंटल3000545065606200
हिंगोलीगज्जरक्विंटल425585065506200
मुरुमगज्जरक्विंटल318600064016200
बाभुळगावहायब्रीडक्विंटल600580062556025
मंठाकाळीक्विंटल6590061006000
सोलापूरलालक्विंटल51440060005870
लातूरलालक्विंटल3508590065186200
अकोलालालक्विंटल3471510065405900
अमरावतीलालक्विंटल9555565065506100
धुळेलालक्विंटल31500561755405
जळगावलालक्विंटल33590061005925
चोपडालालक्विंटल175555661265801
चिखलीलालक्विंटल860550063005900
नागपूरलालक्विंटल3871600065886426
अमळनेरलालक्विंटल50550060006000
जिंतूरलालक्विंटल26570062006000
परतूरलालक्विंटल36589061006050
मेहकरलालक्विंटल930550063505800
नांदगावलालक्विंटल17470060465901
आंबेजोबाईलालक्विंटल11615163016200
मंठालालक्विंटल113532561006000
निलंगालालक्विंटल50530062116000
लोहालालक्विंटल14600062506151
उमरगालालक्विंटल8590062006051
पांढरकवडालालक्विंटल138600562006150
आष्टी (वर्धा)लालक्विंटल460560060005700
आष्टी- कारंजालालक्विंटल170550061055700
आर्णीलालक्विंटल490550063006000
देवळालालक्विंटल3572059005720
दुधणीलालक्विंटल1229580062506000
किल्ले धारुरलोकलक्विंटल57510061506000
परांडालोकलक्विंटल19600061506100
काटोललोकलक्विंटल436435061905260
जिंतूरपांढराक्विंटल3580059005800
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल18590060005900
परतूरपांढराक्विंटल62592663506250
देउळगाव राजापांढराक्विंटल32550062006000
मंठापांढराक्विंटल5400062005850
सोनपेठपांढराक्विंटल21570062156150