तुरीचे कमाल भाव 6600वर स्थिर ; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो एकीकडे सोयाबीन , कापूस , हरभरा यांच्या बाजारभावात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मात्र तुरीचे कमाल भाव सहा हजार सहाशे रुपयांवर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन आठवड्यांपासून तुरीच्या कमाल दारात सुधारणा होताना दिसून येत नाहीये तर तुरीचा कमाल भाव जास्तीत जास्त 6600वर स्थिर आहे. तुरीला देखील चांगला भाव मिळावा अशी आशा तूर उत्पादक शेतकऱ्यांना आहे. हमीभाव केंद्रांवर तुरीला 6300 रुपयांचा दर मिळतो आहे तर इतर बाजार समित्यांमध्ये त्याहून अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांऐवजी इतर बाजारसमित्यांना पसंती दिली आहे. मात्र बाजार समित्यांमध्ये देखील तूर भाव स्थिर झालेले दिसत आहेत.

दरम्यान आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला सर्वाधिक 6626 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळाला आहे. आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1075 क्विंटल तूरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 6260 कमाल 6626 तर सर्वसाधारण भाव सहा हजार 443 इतका मिळाला आहे. तर तुरीला सर्वसाधारण भाव हा 4700 ते 6 हजार 500 रुपयांपर्यंत मिळत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 23-2-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2022
दोंडाईचाक्विंटल33450058994711
राहूरी -वांबोरीक्विंटल7545156005525
पैठणक्विंटल54572059005891
सिल्लोडक्विंटल5550060005800
उदगीरक्विंटल1075626066266443
कारंजाक्विंटल1600543565506240
देवणीक्विंटल43620065416370
हिंगोलीगज्जरक्विंटल300590065006200
मुरुमगज्जरक्विंटल122580062316016
गेवराईकाळीक्विंटल1558055805580
लातूरलालक्विंटल3249630066006500
जालनालालक्विंटल116566561505900
यवतमाळलालक्विंटल469600065506275
चिखलीलालक्विंटल463560062515926
नागपूरलालक्विंटल4827600065506412
अमळनेरलालक्विंटल20552556005600
जिंतूरलालक्विंटल50590060616000
परतूरलालक्विंटल6580059505900
धरणगावलालक्विंटल4570060305700
नांदगावलालक्विंटल5450058005300
मंठालालक्विंटल30580060005950
उमरीलालक्विंटल35580059005850
सेनगावलालक्विंटल30550060005500
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल125550062005850
उमरखेड-डांकीलालक्विंटल130590061006000
अहिरीलालक्विंटल8400047004590
सिंदी(सेलू)लालक्विंटल724575063006050
देवळालालक्विंटल2540056955695
दुधणीलालक्विंटल869560062556000
जालनापांढराक्विंटल1350500063506151
औरंगाबादपांढराक्विंटल130550061515825
माजलगावपांढराक्विंटल124560061466000
बीडपांढराक्विंटल145598564586284
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल10580059005900
गेवराईपांढराक्विंटल114560059915750
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल70570061305900
परतूरपांढराक्विंटल17600061216100
देउळगाव राजापांढराक्विंटल28550062006100
गंगापूरपांढराक्विंटल80551158855740
केजपांढराक्विंटल18550060015800
सोनपेठपांढराक्विंटल28571162306100