आज या कृषी उत्पन्न बाजारसमितीत हरभऱ्याला मिळाला 6400 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज हरभऱ्याला कमाल सहा हजार 400 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा भाग दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज दोंडाईचा इथं 119 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 3400 कमाल भाव 6400, सर्वसाधारण भाव 4451 प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.तर आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक हरभऱ्याची आवक झाली असून ही आवक दहा हजार चार क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 23-2-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2022
शहादाक्विंटल466400160715971
पुणेक्विंटल33550060005750
दोंडाईचाक्विंटल119340064004451
माजलगावक्विंटल372400046254400
पैठणक्विंटल1330133013301
उदगीरक्विंटल960455046864618
हिंगोलीक्विंटल95424546404442
कारंजाक्विंटल200426547004540
जलगाव – मसावतचाफाक्विंटल2440044004400
चिखलीचाफाक्विंटल275415045004325
अमळनेरचाफाक्विंटल1050436144664466
सोलापूरगरडाक्विंटल180435545754490
औरंगाबादगरडाक्विंटल15400047704385
सोनपेठगरडाक्विंटल64462046764650
धरणगावहायब्रीडक्विंटल50435545954445
गंगापूरहायब्रीडक्विंटल21400143004275
लातूरलालक्विंटल10004450051004700
लातूर -मुरुडलालक्विंटल50455145514551
बीडलालक्विंटल6450245024502
आंबेजोबाईलालक्विंटल100445045504500
केजलालक्विंटल12317544314340
मंठालालक्विंटल45430045004450
उमरीलालक्विंटल100430044004350
मुरुमलालक्विंटल385445046414546
जालनालोकलक्विंटल924355046644525
लासलगावलोकलक्विंटल94300144814451
लासलगाव – विंचूरलोकलक्विंटल36352145764455
नागपूरलोकलक्विंटल345415045144425
हिंगणघाटलोकलक्विंटल322410045804310
मुंबईलोकलक्विंटल1295550060005800
कोपरगावलोकलक्विंटल222400045464450
गेवराईलोकलक्विंटल12320046453700
परतूरलोकलक्विंटल11430045444370
देउळगाव राजालोकलक्विंटल3330044004400
नांदगावलोकलक्विंटल3370045114301
लोहालोकलक्विंटल51450046014560
सेनगावलोकलक्विंटल30420044004250
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल1390043004100
काटोललोकलक्विंटल15410043514250
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल104400045104250
देवळालोकलक्विंटल1420542054205
दुधणीलोकलक्विंटल143460046504620
देवणीलोकलक्विंटल15450046414570