आज ‘या’ बाजारसमितीत हरभऱ्याला मिळाला कमाल 7300 रुपयांचा भाव ; पहा आजचे बाजारभाव

hrbhra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकऱ्यांनो रब्बीतील हरभरा आता काढणीच्या अवस्थेत आला असून काही ठिकाणी काढणी अद्याप बाकी आहे. तर काही ठिकाणी पहिला पेरा झालेला हरभऱ्याची काढणी पूर्ण झाली असून हरभरा आता हळूहळू बाजारामध्ये दाखल होऊ लागला आहे. यंदाच्या वर्षी हरभऱ्याचा मोठा पेरा झाला आहे. हरभऱ्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

आज सायंकाळी 6:28 वाजेपर्यन्त प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार हरभऱ्याला कमाल 7300 रुपयांचं भाव मिळाला आहे. हा भाव जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 93 किंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 7100 कमाल भाव 7300 तर सर्वसाधारण भाव 7201 इतका मिळाला आहे. हरभऱ्याच्या दरामध्ये होणारी वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. दरम्यान हरभराचे सर्वसाधारण भाव हे चार हजार ते 5800 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-2-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2022
शहादाक्विंटल218450061594800
पुणेक्विंटल31550059005700
दोंडाईचाक्विंटल173190064014501
माजलगावक्विंटल193400044514375
राहूरी -वांबोरीक्विंटल9430044004350
उदगीरक्विंटल1095450046504575
भोकरक्विंटल66402745214274
हिंगोलीक्विंटल100435546704512
कारंजाक्विंटल500406046754330
परळी-वैजनाथक्विंटल100445045504500
सेलुक्विंटल190440045504500
राहताक्विंटल37451645704550
चोपडाबोल्डक्विंटल77589160005959
जळगावचाफाक्विंटल93710073007201
जलगाव – मसावतचाफाक्विंटल10450045004500
चोपडाचाफाक्विंटल403430146254461
चिखलीचाफाक्विंटल187400045204260
अमळनेरचाफाक्विंटल1130440044504450
मलकापूरचाफाक्विंटल136377046154410
दिग्रसचाफाक्विंटल47438545754485
भुसावळचाफाक्विंटल29460047504700
सोलापूरगरडाक्विंटल392420045604450
गंगापूरहायब्रीडक्विंटल15370043804270
जळगावकाबुलीक्विंटल72447545004500
मालेगावकाट्याक्विंटल11370145903800
तुळजापूरकाट्याक्विंटल120400044504400
लातूरलालक्विंटल792145047604600
लातूर -मुरुडलालक्विंटल104440045504500
जळगावलालक्विंटल19900090059005
जिंतूरलालक्विंटल1450145014501
आंबेजोबाईलालक्विंटल10445046754575
उमरखेड-डांकीलालक्विंटल130460048004700
जालनालोकलक्विंटल1298360046824500
अकोलालोकलक्विंटल1001390048004700
लासलगाव – विंचूरलोकलक्विंटल40370045564000
यवतमाळलोकलक्विंटल22448546004542
नागपूरलोकलक्विंटल481418046004495
हिंगणघाटलोकलक्विंटल212430046904490
मुंबईलोकलक्विंटल919550060005800
वर्धालोकलक्विंटल8432543254325
मुर्तीजापूरलोकलक्विंटल150447048304555
कोपरगावलोकलक्विंटल97340145644450
गेवराईलोकलक्विंटल15400046004500
परतूरलोकलक्विंटल47432044914400
चांदूर बझारलोकलक्विंटल60430046004471
मेहकरलोकलक्विंटल140400045904400
यावललोकलक्विंटल105471053705200
नांदगावलोकलक्विंटल4380043714251
किल्ले धारुरलोकलक्विंटल19350244004350
चांदूर-रल्वे.लोकलक्विंटल11420047004500
काटोललोकलक्विंटल45410043504250
देवळालोकलक्विंटल1520052005200
दुधणीलोकलक्विंटल340450046504570
गंगाखेडपिवळाक्विंटल5450046004500