आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक 7140 रुपयांचा भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनचे भाव गुरुवार पेक्षा वधारलेले दिसत आहेत. गुरुवारी सोयाबीनचे दर सात हजारांच्या आतच होते मात्र आह सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार 140 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळाला मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अकराशे 90 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमीत कमी पाच हजार 700 जास्तीत जास्त, सात हजार 140 तर सर्वसाधारण, सहा हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 18-2-22सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल242500066126500
शहादाक्विंटल1655065506550
औरंगाबादक्विंटल57579965006149
माजलगावक्विंटल728520064566300
राहूरी -वांबोरीक्विंटल13625263006276
सिल्लोडक्विंटल12550061005800
कारंजाक्विंटल3800585067006350
लोहाक्विंटल45590066116500
राहताक्विंटल11645065706500
सोलापूरलोकलक्विंटल139575064756395
हिंगोलीलोकलक्विंटल900605567776416
कोपरगावलोकलक्विंटल274500065696431
मेहकरलोकलक्विंटल1190570071406300
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल221590066106550
चाळीसगावपांढराक्विंटल6600062516100
लातूरपिवळाक्विंटल11003630066506500
जालनापिवळाक्विंटल3413600071006450
अकोलापिवळाक्विंटल2199500064855900
यवतमाळपिवळाक्विंटल500550066256062
आर्वीपिवळाक्विंटल60580065756400
चिखलीपिवळाक्विंटल696605067006375
पैठणपिवळाक्विंटल8597661516050
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल220600065006250
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल950605066906375
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल30550063005900
खामगावपिवळाक्विंटल5218580068006250
मलकापूरपिवळाक्विंटल367560065706262
गेवराईपिवळाक्विंटल252562560485900
परतूरपिवळाक्विंटल97624565506500
देउळगाव राजापिवळाक्विंटल30550065006300
नांदगावपिवळाक्विंटल20564063996201
तासगावपिवळाक्विंटल42600063006200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल700615066516500
मंठापिवळाक्विंटल99470064505800
उमरीपिवळाक्विंटल46640065006450
उमरगापिवळाक्विंटल58630064006384
उमरखेडपिवळाक्विंटल300580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल300580060005900
काटोलपिवळाक्विंटल49370063605560
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल518600067006590
सोनपेठपिवळाक्विंटल80633565006450
देवणीपिवळाक्विंटल123655567656660