आज हरभऱ्याला मिळाला कमाल 7600 रुपयांचा भाव ; पहा आजचा बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार हरभऱ्याला कमाल सात हजार सहाशे रुपये इतका भाव मिळाला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती इथं काबुली चणा ला मिळाला. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात क्विंटल काबुली चण्याची आवक झाली याकरिता किमान भाव 6000, कमाल भाव 7600 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार इतका मिळाला आहे. त्याखालोखाल जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चणा ला कमाल सहा हजार सातशे रुपये कमाल भाव मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपये कमाल भाव आज प्रति क्विंटल साठी मिळाले आहे. हरभऱ्याला सर्वसाधारण भाव हा जास्तीत जास्त चार हजार 700 रुपयांपर्यंत सध्या बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 19-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2022
पुणेक्विंटल32520056005400
माजलगावक्विंटल375400043894251
राहूरी -वांबोरीक्विंटल1440044004400
पैठणक्विंटल5449644964496
भोकरक्विंटल235435143874369
हिंगोलीक्विंटल699430045504425
कारंजाक्विंटल4400427545304400
राहताक्विंटल10446544964480
जळगावचाफाक्विंटल209450052305230
चिखलीचाफाक्विंटल917420044904349
मलकापूरचाफाक्विंटल969430045704425
सोलापूरगरडाक्विंटल160440045654500
औरंगाबादगरडाक्विंटल6439944504424
उमरगागरडाक्विंटल16440045004400
गंगापूरहायब्रीडक्विंटल14365044854442
जालनाकाबुलीक्विंटल7600076006000
जळगावकाबुलीक्विंटल70630067006700
मालेगावकाट्याक्विंटल59356148994288
भंडाराकाट्याक्विंटल28430044004370
जलगाव – मसावतलालक्विंटल8451145114511
बीडलालक्विंटल15375044004233
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल62430045004400
शेवगावलालक्विंटल48430045504550
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल6450046004500
तेल्हारालालक्विंटल700437545004440
मुरुमलालक्विंटल240440047324566
जालनालोकलक्विंटल2673350045114450
अकोलालोकलक्विंटल1942400047004400
अमरावतीलोकलक्विंटल6474430047004500
परभणीलोकलक्विंटल320428044004350
भोकरदनलोकलक्विंटल30440045004450
मुर्तीजापूरलोकलक्विंटल2210435046504495
परतूरलोकलक्विंटल61446044704460
देउळगाव राजालोकलक्विंटल41400045004400
यावललोकलक्विंटल78453051304750
लाखंदूरलोकलक्विंटल4470047504725
दुधणीलोकलक्विंटल271450046654600
गंगाखेडपिवळाक्विंटल2440045004400