चढ की उतार काय झाला आहे हरभऱ्याच्या दरात बदल ? जाणून घ्या

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या हरभऱ्याची आवक बाजारामध्ये होताना दिसत आहे. मात्र सध्याच्या बाहेरील बाजारभावापेक्षा नाफेड हमीभाव केंद्रावरती हरभऱ्याला चांगला भाव मिळतो आहे. दरम्यान आज सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6201 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची 23 क्विंटल आवक झाली ह्याकरिता किमान भाव पाच हजार 100, कमाल भाव 6201 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार रुपये इतका मिळाला आहे. अवके च्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा सर्वाधिक आवक झाली आहे. ही आवक बारा हजार 63 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 4599 कमाल भाव चार हजार 941 आणि सर्वसाधारण भाव चार हजार 700 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 26-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/03/2022
पुणेक्विंटल32550057005600
माजलगावक्विंटल140387543814251
राहूरी -वांबोरीक्विंटल4440045004450
पैठणक्विंटल6445044504450
उदगीरक्विंटल1220455046404595
भोकरक्विंटल176290044613680
परळी-वैजनाथक्विंटल350430044114350
राहताक्विंटल8449144914491
जळगावचाफाक्विंटल580440052305230
जलगाव – मसावतचाफाक्विंटल31220022002200
मलकापूरचाफाक्विंटल490360046054350
सोलापूरगरडाक्विंटल105410045804490
औरंगाबादगरडाक्विंटल22410043004200
रावेरहायब्रीडक्विंटल101366044254350
जालनाकाबुलीक्विंटल23510062016000
लातूरलालक्विंटल12063459949414700
जळगावलालक्विंटल26835083508350
बीडलालक्विंटल17420057004487
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल137430044004350
शेवगावलालक्विंटल31440045254525
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल3450045004500
किनवटलालक्विंटल418487552305000
मुरुमलालक्विंटल280438047524566
उमरखेडलालक्विंटल450440045504500
उमरखेड-डांकीलालक्विंटल340440045504500
चिमुरलालक्विंटल120450055004650
जालनालोकलक्विंटल2548380045604475
अकोलालोकलक्विंटल4261400047854400
अमरावतीलोकलक्विंटल5502445047754613
आर्वीलोकलक्विंटल562410046704550
हिंगणघाटलोकलक्विंटल4246440047654605
भोकरदनलोकलक्विंटल45440045004450
कोपरगावलोकलक्विंटल44330044804375
देउळगाव राजालोकलक्विंटल33400044614300
लोहालोकलक्विंटल18443645714500
देवणीलोकलक्विंटल63461247104661
गंगाखेडपिवळाक्विंटल4440045004400