हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्यासह लाल कांद्याची देखील आवक झाली आहे. मंगळवारी झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे कांद्याच्या बाजारभावात काही चढ उतार झाली आहे का ? याची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे. आज राज्यातील बाजारभावानुसार सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत ३८६९४ क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक ३८०० रुपयांचा भाव मिळाला. दिनांक २८ रोजी हाच भाव ४१०० होता मात्र आज हा भाव ३०० रुपयांनी घसरला आहे. याबरोबरच सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज जास्तीत जास्त ३८०० चा भाव मिळला आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक मात्र १६६ क्विंटल इतकी झाली आहे.
आजचे कांदा 29/12/2021 बाजारभाव
शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर
कोल्हापूर — क्विंटल 4166 800 3600 1400
औरंगाबाद — क्विंटल 1185 200 2000 1100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11043 1800 3500 2650
खेड-चाकण — क्विंटल 5000 1000 3300 1800
श्रीरामपूर — क्विंटल 192 850 2625 1650
सातारा — क्विंटल 166 1000 3800 2400
मंगळवेढा — क्विंटल 300 200 2650 2000
कराड हालवा क्विंटल 111 1000 3000 3000
सोलापूर लाल क्विंटल 38694 100 3800 1700
येवला लाल क्विंटल 11000 500 2331 1800
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 4000 400 2400 1600
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 12000 450 2125 1850
नागपूर लाल क्विंटल 2000 1800 2300 2175
मनमाड लाल क्विंटल 5500 400 2117 1750
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 1620 600 2021 1600
पारनेर लाल क्विंटल 20453 500 3300 1850
भुसावळ लाल क्विंटल 33 1000 1000 1000
राहता लाल क्विंटल 2820 700 3100 2550
पुणे लोकल क्विंटल 16088 500 3500 2000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 7 1000 2000 1500
चांदवड पोळ क्विंटल 11950 1000 2154 1600
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 500 500 1400 1100
चांदवड उन्हाळी क्विंटल 50 1901 2135 2000
राहता उन्हाळी क्विंटल 577 600 3300 2650