क्या बात …! आज तब्बल 19 बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला मिळाला कमाल 7000 भाव ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीन बाजारात आशादायी चित्र दिसत आहे. सध्या सोयाबीनचे कमाल बाजारभाव सात हजारांच्या वर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मागील चार महिन्यानंतर हांगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचे दर वाढणे हे शेतकऱ्यांसाठी सुखद धक्क्यासारखे आहे.

आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज तब्बल 19 बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला कमाल 7000 आणि त्याहून अधिक भाव मिळाला आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सर्वाधिक भाव हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून हा भाव 7300 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 556 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली, याकरिता किमान दर3000,कमाल दर 7300 , सर्वसाधारण दर 7161 रुपये मिळाला आहे.

शिवाय लासलगाव विंचूर येथे 7151, उदगीर येथे 7100, लोहा इथं 7100, हिंगोली 7041, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 7171, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती 7156, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती 7200, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती 7160, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती 7110, बीड कृषी उत्पन्न बाजार समिती 7110, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती 7025, आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती 7139, मुरूम आणि नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती 7000, सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती 7200, सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती 7051 आणि देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती 7150 रुपये कमाल भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं नऊ हजार 659 क्विंटल झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 23-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2022
लासलगावक्विंटल556300073007161
लासलगाव – विंचूरक्विंटल323500071517000
शहादाक्विंटल9655067516550
औरंगाबादक्विंटल12610067016400
माजलगावक्विंटल826550069006700
राहूरी -वांबोरीक्विंटल53580067006250
सिल्लोडक्विंटल10650067006600
उदगीरक्विंटल5600705071007075
कारंजाक्विंटल3000605068506575
लोहाक्विंटल33604171006950
सोलापूरलोकलक्विंटल201605070106900
नागपूरलोकलक्विंटल699550068106482
अमळनेरलोकलक्विंटल10470061006100
हिंगोलीलोकलक्विंटल1100650070416770
कोपरगावलोकलक्विंटल411550071716969
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल5575766006356
लातूरपिवळाक्विंटल9659669071567000
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल87670069416800
जालनापिवळाक्विंटल2934535072006800
यवतमाळपिवळाक्विंटल501600069506475
चिखलीपिवळाक्विंटल1111600071606580
हिंगणघाटपिवळाक्विंटल3644630071006670
बीडपिवळाक्विंटल317500171006758
पैठणपिवळाक्विंटल2591559155915
जिंतूरपिवळाक्विंटल454620070256600
गेवराईपिवळाक्विंटल151640067416600
परतूरपिवळाक्विंटल81630069206850
देउळगाव राजापिवळाक्विंटल57600068516600
धरणगावपिवळाक्विंटल10661567676700
नांदगावपिवळाक्विंटल9450168646361
गंगापूरपिवळाक्विंटल15645167506690
आंबेजोबाईपिवळाक्विंटल320660071396950
मंठापिवळाक्विंटल35660067506700
उमरीपिवळाक्विंटल68660068006700
मुरुमपिवळाक्विंटल385655170006776
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल125650068006650
सेनगावपिवळाक्विंटल450630068506500
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल399640070006700
उमरखेडपिवळाक्विंटल370580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190580060005900
काटोलपिवळाक्विंटल69494067516350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1497600072006850
सोनपेठपिवळाक्विंटल370650270516950
देवणीपिवळाक्विंटल84638071506765