कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; दरात कमालीची घसरण ; पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :आज कांद्याला सर्वाधिक भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 69 हजार 682 क्विंटल इतकी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव हा शंभर रुपये, कमाल भाव तीन हजार रुपये तर सर्वसाधारण भाव पंधराशे रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. एकूणच राज्यातील बाजार समित्यांमधील कांद्याचे बाजार भाव बघता कांद्याच्या बाजार भावांमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तर कांद्याचे सर्वसाधारण भाव हे एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत खाली आहेत.

दरम्यान मागच्या आठवड्यात कांद्याला चांगले दर होते. शिवाय आवक चांगली असूनही दर स्थिरावलेले होते.मात्र आता दरात मोठी घसरण दिसून येते आहे. दरम्यान देशांतर्गत कांद्यामध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. राज्यातील पुणे ,नाशिक अहमदनगर सोलापूर या भागातुन उन्हाळी कांद्याची आवक होत असल्यामुळे त्याचाच थेट परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. राज्यातील कांद्याचे सर्वसाधारण दर सध्या २००० रुपयांवर घसरले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/02/2022
कोल्हापूरक्विंटल1199040021001300
औरंगाबादक्विंटल30930020001150
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल15682150024001950
श्रीरामपूरक्विंटल3265018001150
साताराक्विंटल225100022001600
कराडहालवाक्विंटल35150020002000
सोलापूरलालक्विंटल6968210030001500
येवलालालक्विंटल1500030020721550
धुळेलालक्विंटल25620022001600
लासलगावलालक्विंटल2681170021001815
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1980050022011800
जळगावलालक्विंटल100066025001580
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1670050019801700
नागपूरलालक्विंटल2640200028002600
राहूरी -वांबोरीलालक्विंटल446220023001400
मनमाडलालक्विंटल600040020301700
सटाणालालक्विंटल373075022101775
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल937140019751661
वैजापूरलालक्विंटल62250023002000
देवळालालक्विंटल503035023151850
राहतालालक्विंटल190060025002050
उमराणेलालक्विंटल1750090123001700
पुणेलोकलक्विंटल1917060022001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल8120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8250025002500
वाईलोकलक्विंटल18100025001700
नागपूरपांढराक्विंटल2000140018001700
नाशिकपोळक्विंटल294065024001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2030040022401850
लासलगावउन्हाळीक्विंटल784100020021770
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल855100024811800
कळवणउन्हाळीक्विंटल350040022101750