कांद्याच्या लहरी दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; पहा आज किती मिळाला कांद्याला भाव

Kanda Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठ दिवसांमधील कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर स्थिरावलेले होते. मात्र सध्याचे कांद्याचे दर पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे बाकी आहे. तर व्यापाऱ्यांचे अंदाजही चुकत आहेत. लासलगावात आठ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात तब्बल 764 रुपायांची घसरण झाली आहे तर उन्हाळ कांद्याच्या दरात 630 रुपयांची घसरण झाली आहे. मागणीपेक्षा अधिक झालेली आवक आणि रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे निर्यातीत होणाऱ्या अडचणी यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार भावानुसार पेन कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला सर्वाधिक 3 हजार 400 रुपये दर मिळाला आहे. आज पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 198 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 3200 कमाल भाव 3400 आणि सर्वसाधारण भाव तीन हजार दोनशे रुपये मिळाला आहे. या खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली आहे ही आवक 50 हजार 496 क्विंटल इतकी आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव हा 2400 रुपये मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कमाल भाव 2200, याबरोबरच यावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2290 रुपये इतका कमाल भाव मिळाला आहे. मात्र कांद्याचे सर्वसाधारण भाव हे 900 ते 1875 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 5-3-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/03/2022
कोल्हापूरक्विंटल720850020001500
औरंगाबादक्विंटल4632001600900
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल15332150022001850
कराडहालवाक्विंटल150150017001700
सोलापूरलालक्विंटल5049610024001100
येवलालालक्विंटल1000020016501350
येवला -आंदरसूललालक्विंटल500030016411450
धुळेलालक्विंटल135110017001300
लासलगावलालक्विंटल2264170018611551
जळगावलालक्विंटल142545017001375
उस्मानाबादलालक्विंटल10100015001250
पंढरपूरलालक्विंटल85420021001300
नागपूरलालक्विंटल300150020001875
राहूरी -वांबोरीलालक्विंटल39511001800900
चांदवडलालक्विंटल13000100019811400
मनमाडलालक्विंटल450040017511500
कोपरगावलालक्विंटल319550016501400
कोपरगावलालक्विंटल169532515401401
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल1054040016001250
पेनलालक्विंटल198320034003200
भुसावळलालक्विंटल8150015001500
यावललालक्विंटल193125022901680
वैजापूरलालक्विंटल25530018001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31980020001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5130020001650
शेवगावनं. १क्विंटल375160020001600
शेवगावनं. २क्विंटल350110015001500
शेवगावनं. ३क्विंटल31020010001000
नागपूरपांढराक्विंटल260120015001425
नाशिकपोळक्विंटल366660020001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1614040018651550
लासलगावउन्हाळीक्विंटल88255119201675