मागील महिन्यापेक्षा या महिन्यात सोयाबीनला चांगला भाव ; पहा आज किती मिळाला दर

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे. चढ -उतारा नंतर आता सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत. हे भाव सात हजार 300 रुपयांवर स्थिरावलेले दिसून येत आहे. शिवाय गेल्या महिन्याच्या तुलनेत बाजारात सोयाबीनची आवकही चांगली होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक सात हजार 600 रुपये कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पिवळ्या सोयाबीनची 45 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 7300, कमाल भाव 7600 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये मिळाला आहे. त्याखालोखाल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 450 रुपये कमाल भाव मिळालाय. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 360 रुपये, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला 7200 रुपये कमाल भाव मिळाला आहे. दगड लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ची आज वीस हजार पोत्यांची आवक झाली आहे. तर सोयाबीनला कमाल दर सात हजार तीनशे रुपये मिळतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 14-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/03/2022
औरंगाबादक्विंटल22630071336716
माजलगावक्विंटल427540070515900
परळी-वैजनाथक्विंटल500705073257275
रिसोडक्विंटल3500645072206800
लोहाक्विंटल55662573517201
मोर्शीक्विंटल291700072007135
राहताक्विंटल32700073027261
नागपूरलोकलक्विंटल493590073506925
हिंगोलीलोकलक्विंटल800690074507175
कोपरगावलोकलक्विंटल46600072547186
मेहकरलोकलक्विंटल870630072307000
जालनापिवळाक्विंटल1854680075007150
अकोलापिवळाक्विंटल1367650072006900
मालेगावपिवळाक्विंटल19657569996986
चिखलीपिवळाक्विंटल850680073607080
बीडपिवळाक्विंटल39670071006934
वाशीमपिवळाक्विंटल3500685071007000
भोकरपिवळाक्विंटल34444470135728
जिंतूरपिवळाक्विंटल39705071007050
मलकापूरपिवळाक्विंटल221400073856500
परतूरपिवळाक्विंटल19690072157120
गंगाखेडपिवळाक्विंटल45730076007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल2650072007200
गंगापूरपिवळाक्विंटल3655068006750
मंठापिवळाक्विंटल5685070007000
उमरीपिवळाक्विंटल40700071007050
उमरगापिवळाक्विंटल25710071507101
आष्टी-जालनापिवळाक्विंटल3699069906990
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250680070006900
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल155450068006000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल195510070006200
सोनपेठपिवळाक्विंटल98550072967150