सोयाबीनच्या कमाल दरात वाढ , आज मिळाला कमाल 7600 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :सध्या हरभरा आणि सोयाबीन या दोन धान्यांची बाजार समित्यांमध्ये मोठी आवक होताना दिसत आहे. लातूर सह राज्यातल्या काही बाजार समित्या सलग पाच दिवसांकरिता होळी आणि इतर सणानिमित्त बंद होत्या मात्र आता आज या बाजार समित्या उघडल्या आहेत आणि आज या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर पाहता हा दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

आज (२३-३-२२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक7600 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये 228 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 5452, कमाल भाव सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण भाव सात हजार 252 इतका मिळाला आहे. लातूर आणि गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 400 रुपयांचा दर प्रति क्विंटल सोयाबीन साठी मिळाला आहे. तर आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 500 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर सोयाबीनची 90 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. तर पाच दिवसांच्या सुट्टीनंतर आज खुल्या झालेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीन ला किमान भाव 6500 कमाल भाव 7400 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 200 रुपये इतका मिळाला आहे. आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेली दिसून येत आहे. ही आवक 11हजार 171 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

काय आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव ?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2022
अहमदनगरक्विंटल116560070506325
लासलगाव – विंचूरक्विंटल228545276007252
औरंगाबादक्विंटल6690070006950
राहूरी -वांबोरीक्विंटल13670069006800
संगमनेरक्विंटल22702570257025
उदगीरक्विंटल3100722072517245
परळी-वैजनाथक्विंटल900675173657151
सेलुक्विंटल188670071317002
लोहाक्विंटल27657071946901
राहताक्विंटल12690072007086
धुळेहायब्रीडक्विंटल32650065006500
सोलापूरलोकलक्विंटल168580072007000
अमरावतीलोकलक्विंटल2511665070456847
नागपूरलोकलक्विंटल150600068006600
कोपरगावलोकलक्विंटल276550072207116
मेहकरलोकलक्विंटल830630072006900
मेहकरनं. १क्विंटल90700075007300
लातूरपिवळाक्विंटल11171650074007270
जालनापिवळाक्विंटल1652610073007150
अकोलापिवळाक्विंटल1805643072707000
चिखलीपिवळाक्विंटल467660170536830
बीडपिवळाक्विंटल190406071006854
जिंतूरपिवळाक्विंटल136695172557100
मलकापूरपिवळाक्विंटल184630070906780
परतूरपिवळाक्विंटल25680072007100
गंगाखेडपिवळाक्विंटल45720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल6700071007100
तासगावपिवळाक्विंटल46665069006840
मुरुमपिवळाक्विंटल71640070006700
पाथरीपिवळाक्विंटल7590069006500
काटोलपिवळाक्विंटल83580069516100
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल70600070456500
बोरीपिवळाक्विंटल9580067006700
22/03/2022
अहमदनगरक्विंटल175550071006300
जळगावक्विंटल6630067006500
औरंगाबादक्विंटल5600069006450
माजलगावक्विंटल127600069756851
चंद्रपूरक्विंटल247700073307200
राहूरी -वांबोरीक्विंटल27680070006900
कारंजाक्विंटल3800675072007010
श्रीरामपूरक्विंटल9680071006975
लासूर स्टेशनक्विंटल25630070006750
राहताक्विंटल20700071907100
धुळेहायब्रीडक्विंटल5600070206610
गंगापूरहायब्रीडक्विंटल7620067506301
अमरावतीलोकलक्विंटल3664655071006825
अमळनेरलोकलक्विंटल5670067006700
मनमाडलोकलक्विंटल4710071007100
हिंगोलीलोकलक्विंटल550679072056997
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल17640169006700
मेहकरलोकलक्विंटल1260630072456900
कंधारनं. १क्विंटल26710073007200
जालनापिवळाक्विंटल1598650072007100
अकोलापिवळाक्विंटल1135610070906780
यवतमाळपिवळाक्विंटल492650075007000
परभणीपिवळाक्विंटल175650070006900
आर्वीपिवळाक्विंटल95600072406800
चिखलीपिवळाक्विंटल1028650071166810
हिंगणघाटपिवळाक्विंटल2717650074007005
बीडपिवळाक्विंटल279590071006911
पैठणपिवळाक्विंटल1623162316231
उमरेडपिवळाक्विंटल913500073007200
भोकरपिवळाक्विंटल29600471136557
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल278680071006950
जिंतूरपिवळाक्विंटल23723172357231
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1510685071587020
खामगावपिवळाक्विंटल2860630072006750
मलकापूरपिवळाक्विंटल205550070856500
वणीपिवळाक्विंटल290683071457000
गंगाखेडपिवळाक्विंटल45720074007200
चांदूर बझारपिवळाक्विंटल73615070706480
दर्यापूरपिवळाक्विंटल600620076256800
देउळगाव राजापिवळाक्विंटल25600071007000
नांदगावपिवळाक्विंटल3520068516300
तासगावपिवळाक्विंटल31648070006860
सेनगावपिवळाक्विंटल370630071006800
पुर्णापिवळाक्विंटल27665070227000
मंगरुळपीरपिवळाक्विंटल253650074757250
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1081680072957100
उमरखेडपिवळाक्विंटल120620065006300
राजूरापिवळाक्विंटल395670073456990
काटोलपिवळाक्विंटल181510069116000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल120580070006300
पुलगावपिवळाक्विंटल120695072357050
सिंदीपिवळाक्विंटल18635071056800
बोरीपिवळाक्विंटल17490071406710