आज सोयाबीनला मिळाला कमाल 7500 रुपयांचा दर ;पहा बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला कमाल दर सात हजार 500 रुपयांचा मिळाला आहे. हा दर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. तर आज सर्वाधिक सोयाबीन आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक अकरा हजार 583 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव सात हजार रुपये कमाल भाव 7474 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे. हंगामाच्या शेवटी सोयाबीनचे हे दर स्थिर आहेत. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची विक्री केली आहे. साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांनाच या दराचा लाभ मिळू शकतो. सोयाबीनचे सर्वसाधारण दर मात्र सात हजार तीनशे रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 29-3-22सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/03/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल13700070007000
सिल्लोडक्विंटल20690069816950
उदगीरक्विंटल2950735074007375
परळी-वैजनाथक्विंटल430717273657300
तुळजापूरक्विंटल170700072007100
राहताक्विंटल8710072507150
सोलापूरलोकलक्विंटल71720073407300
सांगलीलोकलक्विंटल200680075007150
नागपूरलोकलक्विंटल636650075007250
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल11640069506500
लातूरपिवळाक्विंटल11583700074747350
जालनापिवळाक्विंटल1473600075007200
वर्धापिवळाक्विंटल105665071056950
भोकरपिवळाक्विंटल14670071726936
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल265690071007000
शेवगावपिवळाक्विंटल4690069006900
परतूरपिवळाक्विंटल30710072657200
देउळगाव राजापिवळाक्विंटल13680071007000
मुखेडपिवळाक्विंटल16730074007300
मुरुमपिवळाक्विंटल114650171986850
उमरखेडपिवळाक्विंटल170610063006200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल210610063006200
काटोलपिवळाक्विंटल60550069715800
आष्टी- कारंजापिवळानग125600071006500
देवणीपिवळाक्विंटल107710075707335