सोयाबीनच्या दरात चढ की उतार ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा भाव सध्या स्थिर असलेला पाहायला मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 41 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7300 कमाल भाव 7600 सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमाल सात हजार 400 रुपयांचा भाव मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव पाहता ७१०० रुपयांवर स्थिर आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 30-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/03/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल19710071507125
उदगीरक्विंटल3400733073717350
परळी-वैजनाथक्विंटल200685072557151
राहताक्विंटल24700072837150
नागपूरलोकलक्विंटल411630074817180
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल4665070256850
परभणीपिवळाक्विंटल120600072007000
पैठणपिवळाक्विंटल7650065006500
शेवगावपिवळाक्विंटल10600068506850
परतूरपिवळाक्विंटल15700072007100
गंगाखेडपिवळाक्विंटल41730076007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल45680071007000
धरणगावपिवळाक्विंटल13670070306700
गंगापूरपिवळाक्विंटल34620068006600
चाकूरपिवळाक्विंटल120450073517322
मुखेडपिवळाक्विंटल29730074007300
मुरुमपिवळाक्विंटल55550071416321
उमरखेडपिवळाक्विंटल120620065006400
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल230620065006400
काटोलपिवळाक्विंटल80500070006400
बोरीपिवळाक्विंटल4580058005800