Soybean Bhav: राज्यात आज 6197 क्विंटल सोयाबीनची आवक; जाणून घ्या काय मिळाला भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज 6 जून रोजी राज्यात 6 हजार 197 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bhav) आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात (Amravati District) सर्वाधिक आवक होत आहे. या बाजार समितीत 5808 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज 220 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Yellow Soybean) आवक झाली. सोयाबीनला आज क्विंटलमागे 4350 रूपयांचा भाव (Soybean Bhav) मिळत आहे.

हिंगोली (Hingoli) मध्येही 77 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market) आवक होत आहे. क्विंटलमागे 4280 ते 4350 रूपयांचा भाव (Soybean Market Rate) मिळत आहे. धाराशिवमध्ये आज सकाळच्या सत्रात 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना 4450 रूपयांचा भाव (Soybean Bhav) मिळाला.

वेगवेगळ्या बाजार समितीत (Bajar Samiti) सोयाबीनचे आजचे बाजारभाव (Soybean Bhav)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/06/2024
अमरावतीलोकल5808430044004350
छत्रपती संभाजीनगर15430043264313
धाराशिव70445044504450
हिंगोलीपिवळा77421043504280
जालनापिवळा3390044904000
नाशिकपिवळा4435044154400
यवतमाळपिवळा220430044004350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6197
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.