कापसाने घेतली 10 हजरांच्या वर उसळी ; पहा आज कुठे किती मिळाला दर ?

cotton Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कापुस बाजार भाव पाहता कापसाला प्रतिक्विंटल दहा हजारच्या वर उसळी मारलेली आहे. आज सिंधी सेलू इथं 3401 क्विंटल लांब स्टेपल कापसाची आवक झाली. याकरिता कमीत कमी दर हा नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर 10,200 रुपये तर सर्वसाधारण दर 9870 रुपये इतका मिळाला आहे. या खालोखाल हिंगणघाट 10000 प्रति क्विंटल इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे. सध्या कापसाची आवक कमी असल्यामुळे हा भाव मिळतो आहे असे सांगण्यात येत आहे.

आजचे 8/1/22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2022
हिंगोलीक्विंटल25654896989623
सेलुक्विंटल3200849097559660
किनवटक्विंटल438935095209450
राळेगावक्विंटल5000900097259650
जामनेरहायब्रीडक्विंटल116800090508550
उमरेडलोकलक्विंटल767900097009600
देउळगाव राजालोकलक्विंटल3000920097709500
कोर्पनालोकलक्विंटल2451860094509100
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल220880095009200
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल34019300102009870
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल800815096209560
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल78708500100009460
यावलमध्यम स्टेपलक्विंटल80695079307525
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल25509000100009600
07/01/2022
सावनेरक्विंटल3200950096009550
सेलुक्विंटल4237850097009400
किनवटक्विंटल460924594509400
राळेगावक्विंटल4500900097509650
भद्रावतीक्विंटल522760097008650
आष्टी- कारंजाक्विंटल245930097009600
वडवणीक्विंटल138850094009000
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल35930096009300
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल570950098009700
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1633900099009500
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल604870096009295
जामनेरहायब्रीडक्विंटल156800091008600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल3027930097009500
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल609380100259880
उमरेडलोकलक्विंटल1742950098609770
मनवतलोकलक्विंटल4000840098009600
देउळगाव राजालोकलक्विंटल3000920096709420
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1221840097009000
काटोललोकलक्विंटल175800096009000
कोर्पनालोकलक्विंटल3016870096259000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल365880095009200
सिंदीलांब स्टेपलक्विंटल739000100009500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल38639500101059960
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल900840096909650
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल97528800101519370
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल800860095709085
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल142900097009500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल691970097759750
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल350936296259461
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल29009000100819600