राज्यातील तापमानात वाढ, अकोला @ 42.3 अंश सेल्सिअस ; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : ढगाळ हवामान निवळले असून राज्यात आता उष्णते मध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान हे चाळिशीपर्यंत पोहोचलेले आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे … Read more

विदर्भात तापमान चाळीशीच्या पार ; आज कोकणासह ‘या’ भागात बरसणार पाऊस

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भासारख्या भागांमध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस तर काही ठिकाणी कमालीची उष्णता असे हवामान पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या निवळली आहे. … Read more

पाऊस की ऊन कशी असेल राज्यातील आज हवामानाची स्थिती ? जाणून घ्या

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल दिनांक २४ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही भागात ढगाळ वातावरण कायम राहिले. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पावसाने हजेरी लावली तर राधानगरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. राज्यात होत असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्याच्या … Read more

राज्यात आजही ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज ; लहरी हवामानाचा पिकांना फटका

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : म्यानमारच्या किनारी भागात डिप्रेशन कायम आहे. ते ईशान्य दिशेने पुढे सरकत राहील आणि लवकरच खोल कमी दाबाच्या क्षेत्रात बदलू शकेल. शेतकरी मित्रांनो राज्यातल्या काही भागांमध्ये उन्हाचा चटका तर काही भागांमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. काल कोकणात काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती आहे. कणकवली सिंधुदुर्ग मध्ये पावसाने हजेरी लावली. दरम्यान … Read more

राज्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के एस … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाइन : बंगालच्या उपसागरात सध्या चक्री वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातल्या काही भागात तीव्र उष्णता तर काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर अंदमान समुद्र व लगतच्या दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर तीव्र दाबाचे क्षेत्र येत्या बारा तासात तीव्र होण्याची शक्यता असून चक्रीवादळाची शक्यता असल्याची माहिती … Read more

पुढच्या १२ तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता , काय होईल राज्यावर परिणाम ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. आज (21)सकाळी हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदमान … Read more

काळजी घ्या ,सूर्य ओकतोय आग…! ; राज्यातल्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो राज्यात सध्या वाढत्या तापमानाने कहर केला आहे. दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यातल्या बऱ्याच ठिकाणचे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आता कुठे मार्च महिना मध्यावर आला असताना तापमानात मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात काय होईल ? … Read more

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती ; पहा कधी आणि कोठे बरसणार सरी

rain

हॅलो कृषी ओनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील तापमानाचा पार वाढतो आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात तर उष्णतेची लाट सुरु आहे. भारतीय हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील विदर्भ मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामन अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २० ते २५ मार्चदरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस हजेरी लावणार … Read more

‘या’ राज्यात तापमानाने गाठली चाळीशी , महाराष्ट्रातही उष्णतेची लाट

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता कुठे मार्च महिना मध्यावर आला आहे. मात्र एवढ्यातच तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील किनारपट्टी भागात तर उष्णतेची लाट आली आहे. अशावेळी शेतातील भाजीपाला पिकांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, शिवाय कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे देखील महत्वाचे आहे. पुढील २४ तासात हवामानात बदलदेशातील गुजरात राजस्थान दिल्ली या … Read more

error: Content is protected !!