राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 30 अंशांच्या वर ; सोलापुरात सर्वाधिक 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात आता थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात हळूहळू वाढ होते. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत असून अनेक भागात तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढतो आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झालेली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान पारा 30 अंशाच्या पुढे गेले … Read more

राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता…

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील दोन दिवसांपासून हळूहळू तापमानात वाढ होते आहे. मात्र पहाटेचा गारठा कायम आहे. पुढील ३ दिवसात तापमानात ३-५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 5 दिवसात भारतातील उत्तर पश्चिम भागात बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय बदल|ची शक्यता नाही. येत्या 2 दिवसात मध्य भारतातील बहुतांश भागात किमान … Read more

राज्याच्या तापमानात वाढ ; मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढतो आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर येत्या तीन … Read more

विदर्भात थंडी वाढणार तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण नागरिकांना अनुभवयाला मिळत आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस विदर्भात थंडी वाढणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही थंडी राहू शकते तर येत्या पाच दिवसात राज्यातला हवामान प्रामुख्यानं कोरडे राहण्याची दाट शक्यता असल्याचा हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. उत्तर भारतात थंडीचा प्रभाव कायमराजधानी … Read more

राज्यातील तापमानात वाढ ; पहाटेचा गारठा मात्र कायम …

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा दहा अंशांच्या वर गेला आहे पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका असं वातावरण राज्यातल्या जनतेला सध्या अनुभवायला मिळत आहे. भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागांमध्ये सध्या गारपीट आणि पाऊस सुरू आहे. दरम्यान विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका … Read more

राज्यात किमान आणि कमाल तापमानातील चढ -उतार कायम …

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका अनुभवायला मिळतो आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. पुण्यातही सोमवारी दिनांक ७ रोजी पारा ३० अंशांवर गेला. राज्यामध्ये किमनं आणि कमाल तापमानातील चढ- उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना तिकडे … Read more

काळजी घ्या …! राज्यात उन्हाचा चटका वाढणार

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या पहाटेच्या वेळी थंडी आणि दिवसभर चटका बसणारे ऊन… अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील ही तफावत कायम आहे. रविवारी दिनांक 6 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 5.4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तर सोलापूर येथे उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या … Read more

ईशान्य भारतात पाऊस तर महाराष्ट्रात वाढतोय उन्हाचा चटका…!

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान हे तिशीच्या पार गेले आहे. शुक्रवारी दिनांक चार रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर व वाशीम इतर राज्यातील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी धुके पडल्याचे चित्र ही पाहायला मिळाले. आज दिनांक 5 रोजी तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज … Read more

राज्यातील अनेक जिल्ह्यात दिवसाचे तापमान तीस अंशांच्यावर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान तिशीच्या वर गेले आहे सोलापूर येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागली आहे आज दिनांक 4 रोजी किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान … Read more

राज्याच्या कमाल तापमानात वाढ ; सोलापुरात पारा 35 अंशांवर

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान दहा अंशांच्या पुढे गेला आहे. तर उन्हाचा चटका वाढणार सोलापूर इथं पारा हा 35 अंशांवर पोहोचले आहे. आज दिनांक 3 रोजी कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. … Read more

error: Content is protected !!