कापूस दराची एक्सप्रेस सुसाट… ! दर 10,605 वर , पहा आजचा कापूस बाजारभाव

cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कापूस उत्पदक शेतकऱ्यांचे आनंदाचे दिवस आहेत असेच म्हणायला हवे. जी गोष्ट सोयाबीन बाबत होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती ते कापसाच्या बाबतीत झाले आहे. कापसाला यंदा दहा हजारहून अधिक भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट त्यामुळे होणारी कमी आवक हेच यामागचे महत्वाचे कारण आहे. कापसाला भाव जास्त मिळत असला तरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने पीक जोपासले आहे. मात्र पाहिजे तसे कापसाचे उत्पादन यंदा निघाले नाही. आता नजर टाकूया आजच्या कापूस बाजारभावावर…

७ हुन अधिक बाजार समित्यांमध्ये १० हजार भाव…

आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार कापसाला सर्वाधिक भाव हा 10605 इतका मिळाला आहे. हा भाव हिंगणघाट येथे मिळाला आहे. आज हिंगणघाट येथील बाजारात मध्यम स्टेपल कापसाची 7500क्विंटल इतकी आवक झाली आहे. हीच आजची सर्वाधिक आवक आहे. याकरिता कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर 10605 आणि सर्वसाधारण दर 9380 इतका राहिला. तर त्याखालोखाल सिंधी सेलू इथं दहा हजार 350 रुपये प्रति क्विंटल इतका भाव लांब स्टेपल कापसाला मिळाला आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त बाजारभावानुसार तब्बल सात बाजार समित्यांमध्ये दहा हजार आणि त्याहून अधिक भाव प्रतिक्विंटल कापसाला मिळाला आहे. कापसाचे सर्वसाधारण भाव देखील दहा हजार पर्यंत पोहोचले असून कापसामध्ये हीच तेजी कायम राहणार असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 20-1-22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2022
अमरावतीक्विंटल1259500102009850
हिंगोलीक्विंटल45950096909595
सावनेरक्विंटल3000980099509900
राळेगावक्विंटल650095001012510000
मौदाक्विंटल120930099009600
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल17249500101009800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल212980099509900
मनवतलोकलक्विंटल30008400100059875
देउळगाव राजालोकलक्विंटल20009500100009900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल34309500103509990
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल75008500106059380
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल34509000104319500
19/01/2022
अमरावतीक्विंटल959400100009700
हिंगोलीक्विंटल60955096999624
सावनेरक्विंटल2700970098509800
किनवटक्विंटल294898097009650
राळेगावक्विंटल5000940099009800
भद्रावतीक्विंटल680760099258763
समुद्रपूरक्विंटल7808500100509300
वडवणीक्विंटल226820094008950
सिरोंचाक्विंटल317890093009200
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल20819500101009800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल215980098009800
जामनेरहायब्रीडक्विंटल114790092509120
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1870940098009600
उमरेडलोकलक्विंटल1328950099609850
मनवतलोकलक्विंटल51008500100059940
देउळगाव राजालोकलक्विंटल3000950099709750
वरोरालोकलक्विंटल1182930099009850
काटोललोकलक्विंटल198800098009000
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल3579100101709650
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल38639500102509950
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1650920099459915
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल72708500101509370
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल276870096009150
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल102830099259500
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल34509000103759800