कापसाच्या दरात तेजी कायम …! पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो 2022 वर्षाची सुरुवात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचे दिवस घेऊन आली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कापसाचे दर दहा हजारांपर्यंत पोहचले होते. आता जानेवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात देखील हे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा बदलत्या वातावरणाचा मोठा फाटका कापूस पिकाला बसला. त्यातूनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कापूस जगवला. आता शेतकऱ्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळत आहे. मात्र उत्पदनात मोठी घट झाली आहे.

25-1-22 चे कापूस बाजारभाव पाहता दहा हजार 200 रुपयांचा कमाल भाव कापसाला मिळतो आहे. हा कमाल बाजार भाव हिंगणघाट आणि सिंधी सेलू या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. दरम्यान राज्यातील इतर बाजार समित्यांचे बाजार भाव पाहता कापसाचे सर्वसाधारण बाजार भाव 8900 ते 9800रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. तर सर्वाधिक आवक देखील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजारात झाली असून ही आवक 4000 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

कापूस बाजारभाव 25-1-22

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/01/2022
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल200945099709950
25/01/2022
हिंगोलीक्विंटल66940095509475
राळेगावक्विंटल3000940098509800
वडवणीक्विंटल100820096008500
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल436900099009750
उमरेडलोकलक्विंटल930900098709800
मनवतलोकलक्विंटल2800830098959800
काटोललोकलक्विंटल210850096009000
कोर्पनालोकलक्विंटल1507760096008900
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल111900097009350
सिंदीलांब स्टेपलक्विंटल839200100009450
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल18749480102009860
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल375945098209775
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल40008200102009070
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल6008650100009900
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2200850010301965