सोयाबीनच्या दरात वाढ ; कमाल भाव पोहचला 7700 रुपयांवर ; पहा बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचे भाव तेजीत असल्याचा पाहायला मिळत आहेत . सोयाबीनला चांगला भाव सध्या मिळतो आहे. सध्याचे शिवारातील चित्र पाहता उन्हाळी सोयाबीनची काही भागात काढणी सुरू आहे तर काही भागात अद्यापही सोयाबीन शिवारात आहे. मात्र सोयाबीनची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार बाजार भाव पाहिले असता आज सर्वाधिक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 700 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. यापूर्वी कमाल भाव ते सात हजार 500 रुपयांपर्यंत होते मात्र आता भाव 200 रुपयांनी वाढून सात हजार 700 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 756 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6000 कमाल भाव 7700 आणि सर्वसाधारण भाव 7250 इतका राहिला. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव 7500 रुपये इतका मिळाला आहे. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव पाहिले असता हे भाव 7300 रुपयांपर्यंत आहेत. सोयाबीनच्या दराला मिळणारा चांगला भाव पाहून इथून पुढे देखील सोयाबीनचा पेरा अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2022
औरंगाबादक्विंटल4620069506575
माजलगावक्विंटल361590070406900
राहूरी -वांबोरीक्विंटल34680170256900
उदगीरक्विंटल3341720072207210
कारंजाक्विंटल3500672572407010
तुळजापूरक्विंटल150690071007000
धुळेहायब्रीडक्विंटल4630067406740
शेवगावहायब्रीडक्विंटल11700070007000
सोलापूरकाळाक्विंटल4700070007000
अमरावतीलोकलक्विंटल2952670072306965
हिंगोलीलोकलक्विंटल860680572507027
कोपरगावलोकलक्विंटल191600072557180
मेहकरलोकलक्विंटल690650072006900
लाखंदूरलोकलक्विंटल1650068006650
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल125680073257290
लातूरपिवळाक्विंटल13729650174117230
जालनापिवळाक्विंटल1756600077007250
अकोलापिवळाक्विंटल1255650073357100
यवतमाळपिवळाक्विंटल757650072706885
चिखलीपिवळाक्विंटल1040660071506875
बीडपिवळाक्विंटल130650071006861
वाशीमपिवळाक्विंटल4500685072507000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600680072007000
भोकरपिवळाक्विंटल23621971196670
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल243700072007100
जिंतूरपिवळाक्विंटल14715072767176
गंगाखेडपिवळाक्विंटल55730075007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल3710071007100
गंगापूरपिवळाक्विंटल6675067506750
मंठापिवळाक्विंटल14645167506451
औराद शहाजानीपिवळाक्विंटल297715072207185
उमरगापिवळाक्विंटल15650071307000
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल165690071507050
आष्टी-जालनापिवळाक्विंटल20670071757141
उमरखेडपिवळाक्विंटल240650068006700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल260650068006700
काटोलपिवळाक्विंटल85555568516000