पहा होळीदिवशी सोयाबीनला किती मिळाला कमाल भाव ? लगेच चेक करा बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीनचे दर बघता हे दर सात हजार रुपयांच्या वर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाजार भावानुसार आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक आणि सर्वाधिक दर प्रति क्विंटल सोयाबीन ला मिळाला आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची आठ हजार 156 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 6601 कमाल भाव सात हजार 426 आणि सर्वसाधारण भाव 7290 इतका मिळाला आहे. त्या खरोखरच गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मधले सात हजार 400 रुपयांचा दर मिळाला याशिवाय मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार 400 रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ना सर्वसाधारण दर हा साप हजार दोनशे रुपयांपर्यंत मिळतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 17-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/03/2022
औरंगाबादक्विंटल10690070006950
राहूरी -वांबोरीक्विंटल69570069006300
सिल्लोडक्विंटल5680070007000
तुळजापूरक्विंटल195700071757100
मोर्शीक्विंटल109650070006750
राहताक्विंटल19711072007150
सोलापूरलोकलक्विंटल74695071457090
नागपूरलोकलक्विंटल202600071046024
अमळनेरलोकलक्विंटल46400045004500
कोपरगावलोकलक्विंटल286500071417057
मेहकरलोकलक्विंटल380620071306750
मेहकरनं. १क्विंटल75670074007100
लातूरपिवळाक्विंटल8156660174267290
परभणीपिवळाक्विंटल90650071007000
मलकापूरपिवळाक्विंटल219567071256970
परतूरपिवळाक्विंटल13500070326900
गंगाखेडपिवळाक्विंटल45720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल40700071007100
गंगापूरपिवळाक्विंटल6680068126800
पाथरीपिवळाक्विंटल23640070006711
पालमपिवळाक्विंटल12710071007100
उमरखेडपिवळाक्विंटल170630065006400