Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज इतका दर? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सध्याचे सोयाबीनचे भाव पाहता शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली होती, तर हळूहळू या तेजीचा वेग थांबला आणि सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर झाल्यानंतर भावात आणखी वाढ होईल या आशेने शेतकर्‍यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र शेतकर्‍यांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याचे आपल्याला दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनचे भाव स्थिर राहण्याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या मागणीमध्ये नरमाई आहे. सोयाबीनला मागणी पूर्वीसारखी नाही, त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान असे असले तरी शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विकायला काढला आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती भाव मिळाला याबद्दल जाणून घेऊयात. (Soyabean Rate)

इथे चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे बाजार भाव चेक करायचे असतील तर आजच Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, त्याचबरोबर रोपवाटिकांची माहिती व अन्य कृषी विषयक माहिती मिळेल. तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच प्लेस्टोर वरून जाऊन आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा

सोयाबीनला आज सर्वात जास्तीचा दर 4900 पर्यंत मिळाला आहे. जळगाव, माजलगाव, उदगीर, कारंजा, सोलापूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, मालेगाव, वाशिम, तासगाव या ठिकाणी सोयाबीनला 4900 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे, तर उमरखेड या ठिकाणी सोयाबीनला पाच हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/07/2023
जळगावक्विंटल22445549004900
शहादाक्विंटल40470047574711
औरंगाबादक्विंटल3430043004300
माजलगावक्विंटल91450048004700
पुसदक्विंटल120450047354685
उदगीरक्विंटल1275485048904870
कारंजाक्विंटल800450047904650
तुळजापूरक्विंटल40480048004800
राहताक्विंटल5470047614731
सोलापूरलोकलक्विंटल25460548454705
अमरावतीलोकलक्विंटल1986465047364693
अमळनेरलोकलक्विंटल2360036003600
हिंगोलीलोकलक्विंटल200460048254712
अकोलापिवळाक्विंटल1333385048104595
यवतमाळपिवळाक्विंटल347462548204722
मालेगावपिवळाक्विंटल6470048804740
वाशीमपिवळाक्विंटल1500447548114600
भोकरपिवळाक्विंटल12435146254488
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल178465047504700
वणीपिवळाक्विंटल30432546354500
देउळगाव राजापिवळाक्विंटल1475047504750
नांदगावपिवळाक्विंटल19421147004550
तासगावपिवळाक्विंटल28475049504870
औराद शहाजानीपिवळाक्विंटल49485149014876
मुरुमपिवळाक्विंटल146451147754643
उमरगापिवळाक्विंटल4460046504630
उमरखेडपिवळाक्विंटल40480050004900
काटोलपिवळाक्विंटल205410047514550