सोयाबीनची दरवाढ संथ गतीने ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहा हजार 620 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला भाव मिळाला आहे. आज आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती इथं दोनशे वीस क्विंटल सोयाबीनचे आवक झाली याकरिता किमान भाव सहा हजार 365 कमाल भाव 6 हजार 620 तर सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे. याबरोबरच सहा हजार 671 रुपये कमाल भाव चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबीन ला मिळाला आहे. तर जालना येथे सहा हजार सहाशे रुपये, वडूज येथे सहा हजार सहाशे रुपये कमाल भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 12-2-22सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/02/2022
जळगावक्विंटल65602560256025
उदगीरक्विंटल5500640064606430
राहताक्विंटल24637664516415
धुळेहायब्रीडक्विंटल12626563506350
सोलापूरलोकलक्विंटल51622063406250
अमरावतीलोकलक्विंटल3131595064006175
नागपूरलोकलक्विंटल428500064306073
अमळनेरलोकलक्विंटल5600060006000
हिंगोलीलोकलक्विंटल660589064886189
वडूजपांढराक्विंटल100640066006500
लातूरपिवळाक्विंटल10732575564616320
जालनापिवळाक्विंटल3427570066006300
अकोलापिवळाक्विंटल2247480065506200
मालेगावपिवळाक्विंटल8586061816070
चिखलीपिवळाक्विंटल1181600066716335
बीडपिवळाक्विंटल411500063006099
पैठणपिवळाक्विंटल2551555155515
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000595064806295
गेवराईपिवळाक्विंटल24575062555801
परतूरपिवळाक्विंटल25592064006212
देउळगाव राजापिवळाक्विंटल4580063756000
धरणगावपिवळाक्विंटल10499560855500
नांदगावपिवळाक्विंटल3630063006300
आंबेजोबाईपिवळाक्विंटल220636566206500
चाकूरपिवळाक्विंटल80622164006376
औराद शहाजानीपिवळाक्विंटल294630063816340
मुरुमपिवळाक्विंटल458580063416071
उमरगापिवळाक्विंटल29460062006100
पुर्णापिवळाक्विंटल18560062886248
उमरखेडपिवळाक्विंटल240580060005900
चिमुरपिवळाक्विंटल100500060005050
देवणीपिवळाक्विंटल72600265716286