सोयाबीन भाव वेगाने वधारला, आज मिळाला कमाल 7740 रुपयांचा भाव ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :आजचे बाजारभाव पाहता सोयाबीन बाजारभाव वेगाने वाढल्याचे दिसून येत आहेत. लवकरच हे भाव 8000 रुपयांपर्यन्त पोहचतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनचा हा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना दारात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी आनंद देणारी आहे.

आज सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सोयाबीनला सर्वाधिक 7740 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा भाव दिग्रज कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज दिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनचे 540 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 6895, कमाल भाव 7740 तर सर्वसाधारण भाव 7485 रुपये मिळाला आहे. त्या खालोखाल शहादा इथं 7411 उदगीर 7420, कारंजा 7360 ,परळी वैजनाथ 7401, मोर्शी 7567, सोलापूर 7390, हिंगोली 7380, कोपरगाव सात हजार 531, मेहकर सात हजार चारशे रुपये, लातूर 7460 ,जालना 7500, परभणी 7200, मालेगाव सात हजार 161, बीड 7406, वाशिम सात हजार सहाशे असे कमाल भाव मिळाले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 24-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/02/2022
शहादाक्विंटल89690174117090
राहूरी -वांबोरीक्विंटल16665170006825
सिल्लोडक्विंटल7650068006600
उदगीरक्विंटल6000735074207385
कारंजाक्विंटल5500665073607050
परळी-वैजनाथक्विंटल1200670074017151
मोर्शीक्विंटल480612375676750
सोलापूरलोकलक्विंटल324661573907240
नागपूरलोकलक्विंटल825550070016626
हिंगोलीलोकलक्विंटल955669973807039
कोपरगावलोकलक्विंटल478520075317420
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल4590069005900
मेहकरलोकलक्विंटल1080630074006900
चाळीसगावपांढराक्विंटल16590068006200
नेवासापांढराक्विंटल10400040004000
लातूरपिवळाक्विंटल11972690074607330
जालनापिवळाक्विंटल4060630075007100
परभणीपिवळाक्विंटल450670072006900
मालेगावपिवळाक्विंटल12701171617140
बीडपिवळाक्विंटल602507774067173
वाशीमपिवळाक्विंटल6000700073307100
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200705076007250
भोकरपिवळाक्विंटल10680068006800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल269660070006800
जिंतूरपिवळाक्विंटल506690074007200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2050665075257255
मलकापूरपिवळाक्विंटल216600072257030
दिग्रसपिवळाक्विंटल540689577407485
गेवराईपिवळाक्विंटल42580068666700
परतूरपिवळाक्विंटल78673573517310
गंगापूरपिवळाक्विंटल17650072206800
निलंगापिवळाक्विंटल180680074307200
चाकूरपिवळाक्विंटल130735075007413
मुखेडपिवळाक्विंटल38680073507000
मुरुमपिवळाक्विंटल425670072006950
उमरखेडपिवळाक्विंटल210580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल230580060005900
काटोलपिवळाक्विंटल210410068516000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल223500073006500
आर्णीपिवळाक्विंटल715640075406800
घणसावंगीपिवळाक्विंटल250580065006400