हंगामाच्या शेवटी सोयाबीनचे भाव स्थिर , पहा आज किती मिळाला भाव ?

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. अशावेळी सोयाबीनच्या आवकेमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर सोयाबीनचे भाव देखील स्थिर आहेत. सोयाबीनला कमाल सात हजार चारशे रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक सात हजार 461 रुपयांचा भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची 303 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 5200, कमाल भाव सात हजार 461 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 896 इतका मिळाला आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून येत आहे. ही 11आवक हजार 146 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव सहा हजार 799, कमाल भाव 7440 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे दहा रुपये इतका मिळाला आहे. तर सोयाबीनला सर्वसाधारण दर हा जास्तीत जास्त सात हजार 200 रुपयांपर्यंत मिळतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/03/2022
औरंगाबादक्विंटल9630069006600
परळी-वैजनाथक्विंटल500685173377201
मोर्शीक्विंटल500700071707085
राहताक्विंटल17720073257262
नागपूरलोकलक्विंटल303520074616896
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल20640070016551
ताडकळसनं. १क्विंटल45710073007200
लातूरपिवळाक्विंटल11146679974407310
जालनापिवळाक्विंटल1371500074007200
अकोलापिवळाक्विंटल908600071906855
बीडपिवळाक्विंटल210649971407012
वर्धापिवळाक्विंटल130670070106850
भोकरपिवळाक्विंटल31585072006525
परतूरपिवळाक्विंटल29700071507100
देउळगाव राजापिवळाक्विंटल6700071507150
उमरीपिवळाक्विंटल5700072007100
उमरगापिवळाक्विंटल13705072007150
काटोलपिवळाक्विंटल80562570006100
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल145500070506500