आज सोयाबीनला मिळाला कमाल 7400 रुपयांचा भाव ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजार भाव पाहता हे भाव कमाल सात हजार 400 रुपयांवर स्थिर आहेत. आज सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक दर हा सात हजार चारशे रुपये इतका प्रति क्विंटल सोयाबीन साठी मिळाला असून हा दर वडूज आणि गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाले आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 35 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 7200, कमाल भाव 7400 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 200 रुपये इतका मिळाला आहे. तर वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोयाबीनची 50 क्‍विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 7200, कमाल भाव 7400 तर सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. राज्यातले सर्व साधारण भाव बघता कमाल 7300 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 19-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2022
माजलगावक्विंटल70500068506700
कारंजाक्विंटल2200665072256975
राहताक्विंटल9711171857141
सोलापूरलोकलक्विंटल7704570457045
हिंगोलीलोकलक्विंटल500680072767038
वडूजपांढराक्विंटल50720074007300
जालनापिवळाक्विंटल466650071007000
अकोलापिवळाक्विंटल1187610070606800
परभणीपिवळाक्विंटल90698071507100
मालेगावपिवळाक्विंटल22600169706941
चिखलीपिवळाक्विंटल428650071006800
बीडपिवळाक्विंटल29680069006834
भोकरदनपिवळाक्विंटल31690071007000
भोकरपिवळाक्विंटल67603169176474
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल83680070006900
मलकापूरपिवळाक्विंटल96502570056800
परतूरपिवळाक्विंटल20692170607000
गंगाखेडपिवळाक्विंटल35720074007200
तेल्हारापिवळाक्विंटल125665068006725
देउळगाव राजापिवळाक्विंटल6680070757000
गंगापूरपिवळाक्विंटल8619064506200
मुरुमपिवळाक्विंटल166620170206611
उमरगापिवळाक्विंटल19670070516700
18/03/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल7610062516175
संगमनेरक्विंटल22690170746987
कोपरगावलोकलक्विंटल77500071457000
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल76310072667200
जाफराबादपिवळाक्विंटल10690071007000