Agriculture News : MSP ची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोदी सरकाचा निर्णय

Agriculture News MSP

हॅलो कृषी ऑनलाईन । (Agriculture News) देशाचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिताचा अर्थसंकल्प (Budget 2023) काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी किमान आधारभूत किमतीचे (MSP) चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय … Read more

ऊस उत्पादकांना दिलासा ! इथेनॉलचा दरात वाढ; लिटरमागे 65.60 रुपये दर

Ethanol

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, उसापासून साखरच नाही तर इथेनॉल तयार करण्याच्या प्रकल्पाना सरकार प्रोत्साहन देत आहे. दरम्यान काल (२) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉल च्या दरात वाढ केली आहे. आधीच्या ६३. ४५ रुपये दरात २ रुपये १५ पैसे वाढ करून नवा दर ६५. ६० रुपये प्रति लिटर ठरवण्यात आला आहे. … Read more

किसान क्रेडिट कार्ड बनवणे खूप सोपे होणार, अॅपद्वारे अर्ज, पडताळणीही होणार ऑनलाइन

KCC

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकार या प्रयत्नात सहभागी आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज घेऊन आपली कामे करता येतील. मात्र बँक अधिकाऱ्यांची मानसिकता तशी नाही. ते एकतर शेतकऱ्यांना त्रास देतात किंवा सुविधा शुल्क आकारून … Read more

error: Content is protected !!