राज्यात ‘या’ जिल्ह्यात लम्पीचा धोका; 3 जनावरे दगावली

Lumpy vius

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील वर्षी जनावरांना लम्पी आजार झाल्याने दुग्ध व्यवसायात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा लम्पी स्किनच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील चिखली येथील ३ जनावरे दगावली आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. हा आजार रोखण्यासाठी लसीकरण करण्यात आले होते. … Read more

पुणे विभागात उन्हाळ पेरण्या सुरू; 126 टक्के पेरण्यांचं काम पूर्ण

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे विभागात यंदा उन्हाळ पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यंदा पाण्यात अधिकाधिक वाढ झाली असल्याने उन्हाळ पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे. पुणे विभागात एकूण १२६ टक्के पेरण्या झाल्याचं समजतंय. त्यात मुख्यत्वे उन्हाळ बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी पाऊस देखील चांगला झाला असला तरीही जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांमध्ये नुकसान झाले … Read more

शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार कृषी अभ्यासक्रम; अब्दुल सत्तारांचा शालेय मंत्र्यांकडे अहवाल जारी

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शिक्षण व्यवस्थेत क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, सामान्य ज्ञान, गणित, इतिहास, भूगोल या विषयाचे अध्ययन विद्यार्थी करत असतात. मात्र भारतात पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीला ओळखले जाते. मात्र शेतीबाबत शालेय शिक्षण व्यवस्थेत शेतीविषयक कोणताही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जात नाही. तो शिकवला जावा यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी शालेय … Read more

अपघातग्रस्त शेतकऱ्यांची जुनी योजना बंद; या नवीन योजनेस प्रारंभ

eknath shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना सुरू होती. मात्र आता ही जुनी योजना बंद करून काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. जुनी शेतकरी अपघात विमा ही योजना योग्यरीत्या विमा कंपनी राबवत नसल्याने आधीची योजना बंद करून नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना … Read more

Agriculture Technology : शेतातील दगडाची अडचण दूर होणार; स्टोन पिकर मशीन उपयुक्त ठरणार

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात काही वर्षांपासून पारंपारिक शेती व्यवसायाला अधिक मागणी होती. आजही ती मागणी आहे, मात्र शेती व्यवसायात बदलत्या काळानुसार शेतकरी यंत्राचा वापर करू लागला आहे. शेतीची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंत कामे आता यंत्राद्वारे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होताना दिसतेय. शेती करत असताना शेतीची मशागत करणे गरजेचे … Read more

Nagpuri Buffalo : या जातीची म्हैस देते 700 ते 1200 लिटर दूध; किंमत किती अन कुठे मिळेल ते पहा…

Nagpuri Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात दुग्धव्यवसायाला हल्ली अधिकाधिक मागणी पहायला मिळते. काही गाय, म्हैस (Buffalo) या अंदाजे १०, १५ ते अधिकाधिक १७ लिटरपर्यंत दूध देताना दिसतात. मात्र राज्यात अशा काही म्हशी आहेत त्या ७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध देतात. हे क्वचित ऐकायला मिळालं असलं तरीही हे खरे आहे. यामुळे शेती व्यवसायातील दुग्धव्यवसाय करणारे … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखाचे अनुदान; जाणून घ्या महत्वाची माहिती अन अर्जप्रक्रिया

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन (Kisan Credit Card) : राज्य सरकार आणि केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवत असते. बऱ्याचदा पिकांची लागवड करण्यासाठी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते. यासाठी किसान क्रेडिट योजनेद्वारे अल्पमुदत कर्ज कोणत्याही सरकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेतून मिळू शकते. या योजनेबद्दलची माहिती या लेखात दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड घरबसल्या … Read more

ॲपल बोर खाऊन 65 मेंढ्या मृत्युमुखी; मेंढपाळाचे आर्थिक नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : सिल्लोड तालुक्यात अंधारी गावात ६५ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. १०० मेंढ्या अस्वस्थ असून ॲपल बोर खाल्ल्याने ६५ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड तसेच छत्रपती संभाजीनगर प्रयोग शाळा विभागीय रोग अन्वेषण डॉ. रोहित घुमाळ, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत … Read more

Agriculture News : Rs 20,000 लिटरने बाजारात विकलं जातंय ‘या’ फुलाचं तेल; लागवड केली तर महिना 1 लाख कमाई?

Geranium Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये अलीकडे अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या काही पिकांची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुगंधू फुलाच्या शेतीबाबत माहिती सांगणार आहोत. सध्या बाजारात या फुलाचे तेल २० हजार रुपये किलो या दराने विकलं जात आहे. शेतकऱ्याने याची लागवड केली तर महिना १ लाख … Read more

Sugarcane : ऊसाच्या रसावर लागणार GST, राज्य सरकारचा निर्णय

Sugarcane

हॅलो कृषी आॅनलाईन : उन्हाळ्यात तापमान अधिक असते. अशा वातावरणात थंड पेय अधिकाधिक लोक पिताना दिसतात. या ऋतूत लोकांची ऊसाच्या रसाची मागणी वाढते. परंतु आता याच ऊसाच्या रासावर चक्क १२ टक्के जी. एस. टी. कर (GST) करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील ॲडवान्स रुलिंग अथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबत निर्णय दिला आहे. रोजचे … Read more

error: Content is protected !!