आजचे बाजार भाव : केळीला काय मिळतोय भाव? जाणून घ्याआजचे बाजार भाव :

Keli Bazar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल … Read more

Banana Cultivation Tips: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स, उत्पादन होईल दुप्पट

banana crop

हॅलो कृषी ऑनलाईन : आता पावसानंतर हिवाळा आला आहे. अशा परिस्थितीत केळीच्या (Banana Cultivation Tips) झाडांवर रोग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. देशातील ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग केळीची व्यावसायिक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याच्या टिप्स देत आहेत. डॉ.एस.के.सिंग यांच्या म्हणण्यानुसार, … Read more

13 महिन्यांत तयार होतात टिश्यू कल्चर केळी, मिळेल एक एकरात लाखांचे उत्पन्न, जाणून घ्या

banana

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव म्हणजे केळीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी टिश्यू कल्चर पद्धतीने केळी लागवड करतात. त्यामुळे केळी उत्पादनातून फायदा होत असल्याचे इथले शेतकरी सांगतात. शिवाय बिहार राज्य टिश्यू कल्चर पद्धतीने केली लागवड करण्यासाठी पोत्साहन देते. या पद्धतीची खासियत म्हणजे … Read more

Banana : श्रावणाच्या प्रारंभीच केळी उत्पादकांना सोन्याचे दिवस

Banana

हॅलो कृषी ऑनलाईन : केळी हे सर्वसामान्य माणसांचे फळ मात्र मागच्या तीन वर्षात मिळाला नाही इतका चांगला दर सध्या केळीला मिळतो आहे. किरकोळ खरेदीत केळीला प्रति डझन ७० रुपये भाव मिळतो. तर प्रति टन २२००० भाव मिळतो आहे. केळीच्या दरात सात महिन्यांत तब्बल सात पट वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये असणारा ३००० रुपये प्रति … Read more

केळी उत्पादक शेतकरी खुश ! केळींच्या दरात वाढ, प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये दराने विक्री

Banana Keli

हॅलो कृषी ऑनलाईन : जळगाव नंतर राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात केळी उत्पादन अधिक होते. त्यातही जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव ते डोंगरकडा या गावांमधील शेती पट्ट्यात केळीचे चांगले उत्पादन घेतले जाते. इथल्या केळींना सध्या चांगला दर मिळतो आहे. सध्या इथल्या केळीची अडीच हजार प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. त्यामुळे इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उत्पादनात … Read more

थंडीचा केळी पिकावर परिणाम ; बागांचेही नुकसान , दर आणि मागणीतही घट

Banana-Sigatoka

हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. मात्र काही फळपिकांना अति थंडीचा फटका बसतो. असेच काहीसे केळी पिकाच्या बाबतीत होते. केळी पिकाला अतिथंड हवामान प्रतिकूल नसते. सध्याचे अति थंड वातावरण केळीसाठी घातक आहे. त्यामुळे दरावर परिणाम होत असून सरासरी 6 ते 7 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळतो. यंदा मात्र, यामध्ये निम्यानेच घट … Read more

वेळीच सावध व्हा…! ‘हे’ रोग करतात केळी पिकांचे मोठे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील केळी उत्पादक देशांपैकी भारत हा प्रमुख केळी उत्पादक देश आहे. भारतामध्ये केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरवर्षी जवळजवळ सात लाख हेक्‍टरवर लागवड होते.या केळी पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. केळी पिकावरील सर्वात खतरनाक रोग म्हणजे पणामा आणि पर्णगुच्छ हे आहेत. त्या लेखात आपण या रोगांविषयी माहिती आणि उपाय … Read more

error: Content is protected !!