…म्हणून कापसाला मिळतोय चांगला भाव ; जाणून घ्या आज किती मिळाला दर ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला १० हजारहून अधिक दर प्रति क्विंटल साठी मिळतो आहे. असे काय घडले आहे की कापसाचा दर वधारला आहे ? तर त्याचे पहिले कारण आहे ‘आवक’ यंदाच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली आणि हळूहळू ही दोन्ही उत्पादने बाजारात आणली त्यामुळे आवक रोखून धरल्याने … Read more

पावसाच्या लहरीपणाचा कापसाला फटका ; विक्रमी दर मिळत असला तरी शेतकऱ्यांना फायदा नाहीच

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या हंगामात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम पिकांवर झाला आहे.याचा फटका सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील मुख्य पिकाचे नुकसान तर झालेच पण शेती मालाच्या दर्जावरही परिणाम झाला होता. आता कापसाचे दर गगणाला भिडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला असे नाही. कारण दरवर्षीपेक्षा उत्पादनात मोठी घट झाली आहे. … Read more

‘हे’ कापूस वेचणी मशिन; एका तासात वेचणार 12 किलो स्वच्छ कापूस

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी खरिपातील पिकांची काढणी सुरु आहे. पिकांच्या काढणीला वारंवार मजुरांच्या उपलब्धतेची समस्या जाणवते. कापुस पिकाच्या काढणीकरिता देखील ही समस्या जाणवते. यावर उपाय म्हणून एका कंपनीने असे मशीन तयार केले आहे जे एका तासात १२ किलो कापूस म्हणजेच आठ तासात १ क्विंटल कंपास एक व्यक्ती या यंत्राच्या साहाय्याने वेचू … Read more

गरजेपुरताच कापूस विका, ‘सोन्या’ प्रमाणे करा साठवणूक ; शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसासाठी चांगला दर मिळत आहे. इथून पुढे देखील कापसाच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या कापसाला 7 हजार इतका दर मिळतो आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी हे कापूस विकण्याच्या मानसिकतेत आहेत मात्र पिकाला जास्तीचा दर मिळण्याकरिता बाजाराचा अभ्यास करण्याची गरज आहे. इथून पुढे देखील दरामध्ये … Read more

स्मार्ट कॉटन उत्पादक शेतकरी व्हा ; प्रकल्प आत्मा संचालकांचे शेतकऱ्यांना धडे 

cotton

हॅलो कृषी : गजानन घुंबरे कृषी विभाग संलग्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था अर्थात ‘आत्मा’ चे जिल्हा प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे स्मार्ट कॉटन अंतर्गत शेती शाळेमध्ये कापुस व्यवस्थापनासंदर्भात प्रत्यक्ष शेतावर जात स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत रेणाखळी येथे शेतीशाळेचे कृषी विभाग व प्रकल्प आत्माच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी … Read more

error: Content is protected !!