Buffalo Breeds : जाफराबादी म्हैस देते दररोज 30 लिटर दूध; प्रसंगी सिंहाशीही भिडण्यास सक्षम!

Buffalo Breeds In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर सर्वाधिक शेतकरी हे दुग्ध व्यवसायाशी (Buffalo Breeds) जोडले गेले आहे. त्यातही काही शेतकऱ्यांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात म्हशी असल्याच्या पाहायला मिळतात. परंतु, दुग्ध व्यवसाय करताना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अधिक दूध देण्याऱ्या म्हशीच्या प्रजातींमध्ये शेतकऱ्यांसाठी जाफराबादी म्हैस ही उत्तम पर्याय ठरते. ही म्हैस खूप ताकतवर असते. … Read more

Buffalo Breeds : पंढरपुरी म्हैस देते दररोज 15 लिटर दूध; डेअरीला फॅटही मिळतो अधिक!

Pandharpuri Buffalo Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात म्हशींच्या माध्यमातून दूध उत्पादन (Buffalo Breeds) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या देशातील एकूण उत्पादनापैकी 55 टक्के उत्पादन हे आपल्या म्हशीपासून मिळते. हे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक दूध उत्पादन मिळून आर्थिक फायदा मिळण्यास मदत होते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका … Read more

Buffalo Breeds : मुऱ्हा की जाफराबादी दोन्हीपैकी कोणती म्हैस निवडावी; वाचा.. संपूर्ण माहिती!

Buffalo Breeds Murha And Jafarabadi

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतमालाच्या दरात असलेलया अनिश्चिततेमुळे अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे (Buffalo Breeds) वळत आहे. यात अनेक जण शेतीसोबतच एक किंवा दोन म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय करताना दिसून येतात. त्यामुळे आता तुम्ही देखील डेअरी व्यवसाय करण्याच्या विचारात असाल. मात्र, मुऱ्हा किंवा जाफराबादी यातील नेमकी कोणती म्हैस निवडावी? याबाबत तुमच्या … Read more

Buffalo Breeds : भदावरी म्हशीच्या दुधात असते 14 ते 18 टक्के फॅट; वाचा किती देते दूध?

Buffalo Breeds Bhadavari 14 To 18 Percent Fat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशामध्ये ग्रामीण भागात दूध व्यवसायामुळे (Buffalo Breeds) शेतकऱ्यांची चांगली भरभराट झाली आहे. शेतकरी प्रामुख्याने त्या-त्या भागात, संबंधित वातावरणानुसार म्हशींच्या जातींचे पालन करताना दिसतात. देशात म्हशींच्या अनेक जाती आहेत. त्यातीलच एक जात म्हणजे भदावरी म्हैस होय. या म्हशीची विशेषतः म्हणजे तिच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. ज्यामुळे अधिकचा दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून … Read more

error: Content is protected !!