Onion Market Price : कांद्याच्या बाजारभावात सुधारणा ! पहा आज किती मिळाला दर ?

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून कांद्याचे (Onion Market Price) दर हे सतत खाली उतरलेले होते कांद्याला कमाल दर पंधराशे रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र आता कांद्याचे सध्याचे बाजार भाव पाहता कांद्याला हळूहळू चांगला भाव मिळताना दिसत आहे. कांद्याच्या कमाल भावामध्ये सुधारणा झाल्याचं बाजारभावावरून लक्षात येत आहे. आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या … Read more

Onion Market Price : कांदा बाजारभाव सुधारला ; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी भाव मिळत असल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आशादायक चित्र हे आजच्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहेत. मागच्या दोन-चार दिवसांपूर्वी कांद्याचे कमाल भाव हे 2000 पर्यंत होते. मात्र राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला … Read more

शेतकऱ्यांचे आंदोलन फळाला; कांद्याच्या दरात सुधारणा सुरु…

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी दराच्या समस्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळू लागले आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कमी प्रमाणात कांदा बाजारात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर सरकारवरही दबाव आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष … Read more

Onion Market Price : कांदा दाराची स्थिती जैसे थे ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समित्यांमधील कांदा बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक दोन हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समितीमध्ये सात हजार तेरा क्विंटल … Read more

Onion Market Price : कांद्याची आवक चांगली ! काय आहे दराची स्थिती ? पहा आजचे बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे चाळीतलया साठवणुकीच्या कांद्यावर देखील परिणाम होत आहे. अशा स्थितीत कांदा उत्पादकांना सरकारने दिलासा द्यावा अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा … Read more

Onion Market Price : कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती मिळाला भाव ? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला म्हणावा तास दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक कमाल 2200 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल कांद्याची (Onion Market … Read more

Onion Market Price : कांद्याच्या बाजारभावात काय झालाय बदल ? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्याचे कांदा बाजारभाव पाहता कांद्याला (Onion Market Price) अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाहीये. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातही विविध बाजार समितींमधील बाजार भावानुसार आज सर्वाधिक २१०० रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळाला आहे. हा भाव सोलापूर (Onion Market Price)  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज सोलापूर बाजार समितीत 11768 … Read more

Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत कांद्याचे भाव पूर्ववत; पहा आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे (Onion Market Price) बाजार भाव हे गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल होत असते. आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर बाजार समितीमध्ये आपला कांदा घेऊन येतात. शिवाय मागच्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी … Read more

Onion Market Price : कांद्याचे भाव स्थिर; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज कांद्याला (Onion Market Price) कमाल 2200 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 18,600 क्विंटल लाल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली. याकरिता किमान … Read more

Onion Market Price : चढ की उतार ? काय आहेत आजचे कांदा बाजारभाव ?

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव अनुसार आज कांद्याला (Onion Market Price) कमाल 2200 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळालेला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Onion Market Price) 11,470 क्विंटल लाल … Read more

error: Content is protected !!