कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; दरात कमालीची घसरण ; पहा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन :आज कांद्याला सर्वाधिक भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 69 हजार 682 क्विंटल इतकी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव हा शंभर रुपये, कमाल भाव तीन हजार रुपये तर सर्वसाधारण भाव पंधराशे रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. एकूणच राज्यातील बाजार … Read more

कांद्याच्या कमाल दरात 200 रुपयांची घसरण ; पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भावानुसार आज कांद्याच्या कमाल दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक 3100 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल कांद्यासाठी मिळाला असून सर्वाधिक आवक देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. ही आवक … Read more

सोलापुरात कांद्याला मिळाला कमाल 3900 रुपयांचा दर, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात. हल्लीचा विचार करता कांदा क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये अकरा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. यामधून 220 लाख टन उत्पादन अपेक्षित धरलं जात आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहेत. आज संध्याकाळी सहा … Read more

कांद्याला मिळतोय कमाल 3500 चा भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील महिन्यात कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याच्या कमल दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे कमाल भाव तीन हजरांच्या वर गेलेले पहायला मिळते आहे. सध्याचे कांदा बाजारभाव पाहता कमाल भाव 3500 वर गेले आहेत. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त बाजराभवानुसार ,आज … Read more

सोलापुरात कांद्याची आवक भारी, अन दरही…! पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा बाजाराची स्थिती पहिली असता कांद्याच्या बाजारात चांगली आवक होताना दिसत आहे. कांद्याला सर्वसाधारण भाव मात्र एक हजार ते दोन हजार तीनशे पर्यंत मिळत आहेत. आजचे कांदा बाजारभाव पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वधिक आवक आणि सर्वाधिक दरही मिळालेला दिसतो आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या … Read more

आज ‘या’ बाजार समितीत मिळाला कांद्याला 3110रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे(4) कांदा बाजार भाव बघता कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात कांद्याचे दर हे जास्तीत जास्त तीन हजार ते 3500 रुपयांपर्यंत होते. मात्र आजचे दर बघता हे कमाल दर हे सर्व साधारणपणे 900 ते 2500 रुपयांपर्यंत आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार … Read more

कांद्याची आवक वाढली दर मात्र जैसे थे ; पहा आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजारभाव पाहता कमाल 3200 रुयांचा … Read more

आवक वाढली मात्र दाराची घसरगुंडी कायम ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजार भाव पाहता पंढरपूर कृषी … Read more

सोलापूर बाजार समितीने केले इतर बाजारांना ओव्हरटेक ; पंधरा दिवसात कांद्याची 110 कोटींची उलाढाल

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली आहे. आज देखील सोलापूरच्या बाजारात 800 ट्रक कांदा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील 900 ट्रक कांदा आला होता. आवक पाहता 2 दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. आज पुन्हा मोठी आवाक झाली आहे. सकाळी 10 वाजता कांदा व्यापाऱ्यांची बैठक … Read more

साताऱ्यात कांद्याला मिळाला कमाल 3500 रुपयांचा भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा बाजरभावात चढ -उतार सुरूच आहे. राज्यातल्या काही बाजरसमित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर १६०० ते २००० प्रति क्विंटल पर्यंत उतरले आहेत. आज सायंकाळी ४: ५७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ३५०० चा भाव मिळाला आहे . आज प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केट येथे 337 क्विंटल कांद्याची आवक … Read more

error: Content is protected !!