Orange Farming : नागपुरी संत्र्याच्या नवीन जातीसाठी संशोधन प्रकल्प; 9 कोटींची तरतूद!
हॅलो कृषी ऑनलाईन : नागपुरी संत्र्याची चव (Orange Farming) आणि रंगसंगती वाढवणारी नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात निवडक पद्धतीने नवीन संत्र्याच्या वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून निवडक 750 वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याच्या … Read more