Orange Farming : नागपुरी संत्र्याच्या नवीन जातीसाठी संशोधन प्रकल्प; 9 कोटींची तरतूद!

Orange Farming Project 9 Crores

हॅलो कृषी ऑनलाईन : नागपुरी संत्र्याची चव (Orange Farming) आणि रंगसंगती वाढवणारी नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात निवडक पद्धतीने नवीन संत्र्याच्या वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून निवडक 750 वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याच्या … Read more

Orange Farming : संत्री उत्पादकांच्या अडचणी कमी होणार; झालाय मोठा निर्णय!

Orange Farming Producers Difficultie

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारभावात (Orange Farming) अनिश्चितता आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुविधा नसल्याने, सध्या राज्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. मात्र, आता संत्रा उत्पादकांच्या या अडचणी कमी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच संत्रा … Read more

error: Content is protected !!