तुमच्याही पिकांचे नुकसान ? शेतकऱ्यांनो 72 तासात कळवा माहिती, राज्य सरकाराचं आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना पिकांचे नुकसान झाल्यास दिलासादायक ठरते. सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाची माहिती … Read more

सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेना : विखे पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय … Read more

शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या ! पीकविमा काढण्याची उद्याची अंतिम मुदत

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: अनियमित पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये अद्याप पर्यंत पेरणी पूर्ण झालेली नाही. पाच जुलैपर्यंत अवघे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मोठे क्षेत्र लागवडीखाली यायचे आहे. यातच या हंगामासाठी लागू केलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागाचे मुदत गुरुवारी तारीख 15 रोजी संपणार आहे. सोमवार पर्यंत … Read more

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पिक विमा सप्ताहाचा शुभारंभ

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज फसल बिमा योजना जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी चा पिक विमा सप्ताह आजपासून सुरू झाला.या योजनेचा उद्देश आहे की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला … Read more

error: Content is protected !!