Sugarcane FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Sugarcane FRP

नवी दिल्ली । केंद्र सरकारने बुधवारी 2023-24 हंगामासाठी उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीत (एफआरपी) 10 रुपये/क्विंटलने वाढ करून 315 रुपये/क्विंटल केली, अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी उसाची एफआरपी ३०५ रुपये प्रतिक्विंटल होती. या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि … Read more

Sugar Export Policy : साखर निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा कि व्यापाऱ्यांना?

Sugar Export Policy

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sugar Production In India) साखर उत्पादनात भारत जगात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. मागील वर्षात भारताने रेकॉर्डब्रेक साखरेचे उत्पादन (Sugar Production) घेतले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने कोटा निश्चित करून साखर निर्यातीवर बंदी (Sugar Export Policy) घातली होती. मात्र आता हि बंदी सरकार उठवणार असल्याचे समजत आहे. व्यापारी वर्गाच्या मागणीमुळे … Read more

Sugarcane : ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना देतंय भरघोस उत्पादन; पैसे कमवून देणाऱ्या ऊसाच्या वाणांची माहिती जाणून घ्या

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस उत्पादनात (Sugarcane Cultivation) भारत जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. तसेच ऊस हे शेतकऱयाला चांगला नफा मिळवून देणारे पीकही ठरत आहे. परंतु अलीकडे हवामान (Weather) होणारे बदल, अतिवृष्टी याचा ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. उसाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. … Read more

Sugarcane FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार एकरकमी FRP ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Meeting With CM

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या  (Sugarcane FRP ) विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. एक रकमी एफआरपीचा (FRP) कायदा पूर्ववत करून दोन टप्यातील एफआरपीचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. मंगळवारी (ता.29) सायंकाळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

साखरेचा विक्री दर 3600 रूपये करावा : मंत्री अतुल सावे

atul save

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊसावरील वाजवी आणि किफायतशीर किंमती (एफआरपी)वरील व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेवरचा विक्री दर 3100 रुपयांवरून 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केली.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सहाकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहकार … Read more

error: Content is protected !!