Turmeric Rate : हळदीचे दर भिडले गगनाला, मिळतोय सोन्याचा भाव; काय आहे दर? जाणून घ्या एका क्लिकवर

Turmeric

Turmeric Rate : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. मात्र या ठिकाणी जास्त उत्पादन घेतले जात असले तरी इतर जिल्ह्यांमध्ये देखील हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. दरम्यान संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सर्वात जास्त भाव मिळाला आहे. ३० हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव हळदीला मिळाला … Read more

Sangli News : हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले

Sangli News

सांगली । हळदीचे शहर अशी देशभरात सांगलीची (Sangli News) ओळख आहे. याच हळद व्यापाराला चांगले दिवस यावेत यासाठी स्व. वसंतदादांनी सांगलीत मार्केट यार्डाची (Market Yard) आणि हळद वायदेबाजाराची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांत हळदीचे उत्पादन (Turmeric Production) मोठ्या प्रमाणावर घटले आहे. हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले … Read more

पावसाळ्यात हळदीतील तण व्यवस्थापन कसे कराल ?

turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : हळदीबरोबरच इतर सर्व पिकांच्या लागवडीवर तणांचा धोका सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची चिंताही वाढू लागली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर तो उष्णकटिबंधीय देश आहे. जेथे उच्च तापमान आणि आर्द्रता तण वाढण्यास प्रोत्साहित करतात. पिकाची झाडे आणि तण जमिनीतील ओलावा, पोषक तत्वे, प्रकाश आणि जागेसाठी एकमेकांशी लढतात, ज्यामुळे पिकामध्ये पोषक तत्वांचा … Read more

Turmeric Cultivation: वेळीच लक्ष देऊन असे करा हळदीवरील कंद माशीचे व्यवस्थापन…!

Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : कंदमाशी ही कीड महाराष्ट्रातील हळद (Turmeric Cultivation) उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही कीड हळदीमध्ये अत्यंत घातक व नुकसानकारक आहे. ही कीड कंदकुज होण्यास मुख्यत: कारणीभूत आहे. त्याकरिता कंदकुज आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कंदमाशीचे व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना … Read more

काळ्या हळदीची लागवड मिळवून देईल भरघोस नफा , किलोला मिळतो 1000 रुपयांपेक्षा जास्त भाव ; जाणून घ्या

black turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीमधून अधिकाधिक नफा मिळवायचा असेल तर आज आपण अशा एका पिकाची माहिती घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही चांगला नफा शेतीमधून मिळवू शकता. आज आपण ‘काळ्या हळदी’ विषयी माहिती जाणून घेणार आहोत. काळीहळद ज्यामध्ये खूप जास्त औषधी गुण असतात त्यामुळेच त्याला बाजारात चांगली किंमत मिळते. काळ्या हळदीची लागवड करून … Read more

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! बहुगुणी हळद लागवडीची इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

haladi

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, … Read more

हळदीवरील प्रादुर्भावाकडे आतापासूनच लक्ष असू द्या; कंदमाशीला आळा घालण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

Halad Kid Niyantran

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. Halad Kid Niyantran कंदमाशी कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील … Read more

error: Content is protected !!