कांद्याच्या दरात घसरण मात्र ‘या’ बाजरसमितीत मिळाला चांगला भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील एक- दोन दिवसांचे कांदा बाजार भाव पाहता आजच्या एकूण कांदा दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजारांचा भाव होता तो आज घसरून 2900 इतका का मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे.

आज सर्वाधिक कमाल भाव हा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 478 क्विंटल इतकी आवक झाली आहे. या करिता कमीत कमी दर 200 रुपये जास्तीत जास्त दर 4300 रुपये आणि सर्वसाधारण दर २४०० रुपये इतका मिळाला आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कांदा बाजार भावानुसार आज सर्वाधिक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आवक झालेली आहे ही आवक 74 हजार 278 क्विंटल इतकी आहे. मात्र राज्यातील इतर समित्या बघता कांद्याच्या कमाल भावात घसरण झालेली दिसून येते आहे. राज्यातील सर्वसाधारण कांदा बाजार भाव हे 1100 ते 2500 च्या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/01/2022
कोल्हापूरक्विंटल746950029001100
औरंगाबादक्विंटल120325020001125
कराडहालवाक्विंटल20150025002500
सोलापूरलालक्विंटल7427810030001600
येवलालालक्विंटल1500045024012000
येवला -आंदरसूललालक्विंटल700030027002100
धुळेलालक्विंटल247610023601600
पंढरपूरलालक्विंटल47820043002400
राहूरी -वांबोरीलालक्विंटल929620028001800
मनमाडलालक्विंटल600030024502000
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल446070023112000
भुसावळलालक्विंटल17100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल36080022001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल488050029001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल35250020001250
शेवगावनं. १नग1440200030002000
शेवगावनं. २नग2010140018001800
शेवगावनं. ३नग52030012001200
नाशिकपोळक्विंटल291180028002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1454030024992051
21/01/2022
कोल्हापूरक्विंटल499260030001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9738210033002700
खेड-चाकणक्विंटल300100025001500
श्रीरामपूरक्विंटल1330017551000
लासूर स्टेशनक्विंटल183279525201950
मंगळवेढाक्विंटल7420031002100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल19068111031102100
सोलापूरलालक्विंटल6416510031001600
येवलालालक्विंटल1611440024602200
येवला -आंदरसूललालक्विंटल1072750027002200
धुळेलालक्विंटल193810023601600
लासलगावलालक्विंटल2803280025522251
लासलगाव – निफाडलालक्विंटल1135105026012300
लासलगाव – विंचूरलालक्विंटल24000110025002251
जळगावलालक्विंटल106755022501475
उस्मानाबादलालक्विंटल11100020001500
राहूरीलालक्विंटल376320027001450
कळवणलालक्विंटल420050027301900
पैठणलालक्विंटल30060025001600
संगमनेरलालक्विंटल700650030001750
चांदवडलालक्विंटल10200150024002150
मनमाडलालक्विंटल1251130026152200
सटाणालालक्विंटल722095026702160
कोपरगावलालक्विंटल255070023792150
कोपरगावलालक्विंटल560070024002125
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल553250024252075
पारनेरलालक्विंटल1464925030001850
पाथर्डीलालक्विंटल10020025001600
भुसावळलालक्विंटल29100010001000
यावललालक्विंटल6915401070790
वैजापूरलालक्विंटल6461150024252250
देवळालालक्विंटल610030025352200
राहतालालक्विंटल387470032002650
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल35080023001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल302670032001950
पुणेलोकलक्विंटल1674660028001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल9140018001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3200020002000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल65110020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल26080019001350
वडगाव पेठलोकलक्विंटल21140018001600
कामठीलोकलक्विंटल4150025002100
कल्याणनं. १क्विंटल3160024002000
नाशिकपोळक्विंटल309075029001950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2313850025992051