कांद्याचे बाजारभाव पुन्हा तीन हजारांच्या टप्प्यात ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव बघता त्यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर हे तीन हजारांच्या आत गेले होते. मात्र आजचे बाजारभाव पाहता पुन्हा एकदा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल दर तीन हजार आणि त्याहून अधिक मिळाले आहेत.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 3 हजार 500 रुपये कांद्याला भाव मिळाला आहे. जुन्नर आळेफाटा इथं आज दहा हजार 793 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता कमीत कमी दर पंधराशे रुपये, जास्तीत जास्त दर तीन हजार 500 रुपये आणि सर्वसाधारण दर 2500 रुपये इतका मिळाला आहे. त्या खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याची सर्वाधिक 40 हजार 187 क्विंटल आवक झाली आहे. याकरिता कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर 3200 आणि सर्वसाधारण दर 1800 रुपये मिळाला आहे. शिवाय मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे देखील 3200 रुपये कमाल दर मिळाला आहे. तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कमाल तीन हजार रुपये दर मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 8-2-22कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2022
कोल्हापूरक्विंटल463950030001600
औरंगाबादक्विंटल63430017001000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल7459200032002600
खेड-चाकणक्विंटल350100025001800
साताराक्विंटल88100026001800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10793150035002500
कराडहालवाक्विंटल20140025002500
सोलापूरलालक्विंटल4018710032001800
येवला -आंदरसूललालक्विंटल500040025512100
लासलगावलालक्विंटल13300100024602150
जळगावलालक्विंटल42968023751725
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल800060024012000
पंढरपूरलालक्विंटल54420028002000
नागपूरलालक्विंटल1000200030002750
कळवणलालक्विंटल300050026502001
संगमनेरलालक्विंटल628650030111755
चांदवडलालक्विंटल7200100024711950
मनमाडलालक्विंटल450030024722200
सटाणालालक्विंटल667082527002200
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल534050024012000
भुसावळलालक्विंटल11200020002000
देवळालालक्विंटल475040025552150
राहतालालक्विंटल167860028002350
उमराणेलालक्विंटल650090026172150
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल220100018001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल420150029001700
पुणेलोकलक्विंटल1298180028001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल4120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल23740018001100
कल्याणनं. १क्विंटल3180025002150
नागपूरपांढराक्विंटल680150020001875
नाशिकपोळक्विंटल243165026501700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1337540025962151
07/02/2022
कोल्हापूरक्विंटल479550030001800
औरंगाबादक्विंटल72050019001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10635200030002500
श्रीरामपूरक्विंटल3575017501250
साताराक्विंटल138100026001800
मंगळवेढाक्विंटल13420025001500
कराडहालवाक्विंटल24950030003000
येवलालालक्विंटल1280150024501950
येवला -आंदरसूललालक्विंटल573840024502000
लासलगावलालक्विंटल1877870027012170
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल410170022502000
नागपूरलालक्विंटल1760200028002600
सिन्नरलालक्विंटल327550023602000
सिन्नर- नांदूर शिंगोटेलालक्विंटल881050030112000
सिन्नर – नायगावलालक्विंटल400100022502050
राहूरी -वांबोरीलालक्विंटल701020027001800
कळवणलालक्विंटल270050026502000
संगमनेरलालक्विंटल787850028211661
चांदवडलालक्विंटल3802100024501950
मनमाडलालक्विंटल572230024212100
सटाणालालक्विंटल343085025052150
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल561140023751800
नांदगावलालक्विंटल1153510024551900
दिंडोरी-वणीलालक्विंटल4556140028002150
वैजापूरलालक्विंटल70650025002000
देवळालालक्विंटल209120026102100
राहतालालक्विंटल121160028002350
उमराणेलालक्विंटल850090024002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल230100018001400
पुणेलोकलक्विंटल1248970027001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल7140018001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100016001300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल46130020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल27050018001150
कर्जत (अहमहदनगर)नं. १क्विंटल51130022001250
नागपूरपांढराक्विंटल1000150025002250
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल259150025002000
नाशिकपोळक्विंटल238075028001950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1193840025611921
लोणंदउन्हाळीक्विंटल107060026602000