सोयाबीनचे कमाल दर 7500 रुपयांच्या आतच ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन ला 7495 रुपयांचा कमाल भाव मिळाला. आज औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 726 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7001 कमाल भाव 7495 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 398 रुपये इतका मिळाला. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव सात हजार 450 रुपये मिळाला असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 42 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली याकरिता किमान भाव 7250 कमाल भाव 7450 आणि सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे.

इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आजचे सोयाबीनचे दर पाहता हे कमाल दर सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या टप्प्यात आहेत. तर सर्वसाधारण दर आकडे पाहिले असता हे दर सात हजार दोनशे रुपयांच्या आसपास आहेत. मागील महिन्यापासून सोयाबीनचे दर हे सात हजार रुपयांच्या वर आणि आठ हजार रुपयांच्या आत असल्याचं पाहायला मिळते आहे. हंगामाच्या शेवटी हे दर सात हजार रुपयांवर टिकून असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीनची 30 हजार पोत्यांची आवक झाली. शेतकऱ्यांना मात्र अजूनही सोयाबीनच्या दरवाढीची अपेक्षा लागून राहिली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 4-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2022
लासलगावक्विंटल518360073527290
संगमनेरक्विंटल21720772167211
कारंजाक्विंटल2000685072507110
परळी-वैजनाथक्विंटल1050680172607051
लोहाक्विंटल36670072727171
तुळजापूरक्विंटल150700072507100
मोर्शीक्विंटल295650072006850
राहताक्विंटल8700072607200
सोलापूरकाळाक्विंटल24690072117145
अमरावतीलोकलक्विंटल2182650072006850
नागपूरलोकलक्विंटल244620072306973
हिंगोलीलोकलक्विंटल500660072506925
कोपरगावलोकलक्विंटल67660072217125
मेहकरलोकलक्विंटल520630073006950
ताडकळसनं. १क्विंटल51690072007100
जालनापिवळाक्विंटल1725600073007100
अकोलापिवळाक्विंटल662560072656955
यवतमाळपिवळाक्विंटल368664573306987
आर्वीपिवळाक्विंटल95650073006900
चिखलीपिवळाक्विंटल400640072756837
वाशीमपिवळाक्विंटल3000685072607000
वर्धापिवळाक्विंटल35645070506650
भोकरपिवळाक्विंटल144651070696790
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल142690072007050
जिंतूरपिवळाक्विंटल68680072007100
मलकापूरपिवळाक्विंटल83620070756630
शेवगावपिवळाक्विंटल18650070717071
परतूरपिवळाक्विंटल25685072007100
गंगाखेडपिवळाक्विंटल42725074507250
देउळगाव राजापिवळाक्विंटल41600071807000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल1050660073557200
औसापिवळाक्विंटल726700174957398
मुरुमपिवळाक्विंटल186680171786990
सेनगावपिवळाक्विंटल360650072007000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल5689068906890
उमरखेडपिवळाक्विंटल120620064006300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120620064006300
काटोलपिवळाक्विंटल140540070006500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल180600070006500
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल340650072507000
बोरीपिवळाक्विंटल11690069006900