समाधानकारक…! कांद्याला कमाल 3600 रुपयांचा कमाल भाव ; पहा काय आहे तुमच्या बाजारातील स्थिती ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :मागील महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर हे निराशाजनक होते मात्र आता दरामध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 13,490 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला कमाल 3600 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं तीन क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव दोन हजार चारशे कमाल भाव तीन हजार सहाशे तर सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कांदा बाजार भावानुसार राज्यातल्या जवळपास अकरा बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल दर 3000 रुपये मिळाला आहे. कांदा बाजार समिती मधील हे चित्र दिलासादायक आहे. त्रास कांद्याला सर्वसाधारणपणे तेराशे ते 3000 रुपये या दरम्यान प्रति क्विंटल साठी दर मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 16-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2022
कोल्हापूरक्विंटल594460032002000
औरंगाबादक्विंटल58670030001850
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल6533240035002950
खेड-चाकणक्विंटल5000150030002500
साताराक्विंटल239100030002000
मंगळवेढाक्विंटल6855030202400
कराडहालवाक्विंटल201200025002500
येवलालालक्विंटल1200040026712100
येवला -आंदरसूललालक्विंटल400050025752200
लासलगावलालक्विंटल13490100027512300
जळगावलालक्विंटल55870023001500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल700050125932150
नागपूरलालक्विंटल1500200030002750
संगमनेरलालक्विंटल540750029001700
चांदवडलालक्विंटल7200120023221900
मनमाडलालक्विंटल600050025412200
सटाणालालक्विंटल371592527652175
कोपरगावलालक्विंटल256550026512150
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल495050026002040
पारनेरलालक्विंटल1175220033002100
भुसावळलालक्विंटल7200020002000
देवळालालक्विंटल207550028552400
राहतालालक्विंटल89260028002350
उमराणेलालक्विंटल6500100029002200
पुणेलोकलक्विंटल1355270030001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1160016001600
कल्याणनं. १क्विंटल3240036003000
नागपूरपांढराक्विंटल1500160020001900
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल208180022002000
नाशिकपोळक्विंटल322580030002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1400040026502150